"मिलिंद बोकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिकhttps://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B2&action=edit
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र =
ओळ ३५:
 
मिलिंदे बोकील यांनी [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] [[समाजशास्त्र]] विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा डॉक्टरेटसाठीचा ’कातकरी - विकास की विस्थापन?‘ हा प्रबंध महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी पाणी व्यवस्थापनावर आधारित होता. विविध सरकारी समित्यांवर, प्रशिक्षण संस्था व बिगरशासकीय संघटनांमध्ये प्रकल्प साहाय्यक, संशोधन साहाय्यक, प्रकल्प समन्वयक, मुख्य संशोधन अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
 
मिलिंद बोकील यांच्या 'शाळा' या कादंबरीवर चित्रपट निघाला. 'समुद्र' या कादंबरीर आधारित नाटकामधून [[श्रेया बुगडे]] प्रथमच रंगभूमीवर आली.
 
== कार्यक्षेत्रे ==