"कृष्ण मुकुंद उजळंबकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
कृष्ण मुकुंद उजळंबकर हे महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक होते. 'गाव तेथे ग्रंथालय' ही त्यांचीच कल्पना त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने राबवली. त्यांनी ग्रंथालयांतील पुस्तकांचे वर्गीकारण या आणि अन्य विषयांवर बरीच पुस्तके लिहिली.
==उजंबळकर यांची पुस्तके==
Line ३७ ⟶ ३९:
* सिंधु
* सूचीकरण प्रायोगिक
==पुरस्कार==
कै. कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी एका लेखकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार मिळालेल्या काही व्यक्ती :
* डाॅ. नरेश नाईक (२०१८)
* श्री. शिवाजीराव एक्के (पुणे) यांच्या 'पुरंदरचे धुरंधर' या ग्रंथास (२०१७)
[[वर्ग:मराठी लेखक]]
|