"सामान्यत: चुकीचे शब्दलेखन केलेले मराठी शब्द" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: '''विकिपीडियावर आणि वर्तमानपत्रांत अाढळणाऱ्या ढळढळीत चुका :''' उदा... |
No edit summary |
||
ओळ १:
'''विकिपीडियावर आणि वर्तमानपत्रांत अाढळणाऱ्या ढळढळीत चुका :''' उदा०
लेणे म्हणजे अलंकार, दागिना. हा नपुंसकलिंगी एकवचनी शब्द (नाम) आहे. शुद्धदलेखनाच्या जुन्या नियमांनुसारा 'णें'वर अनुस्वार होता.
ओळ ९:
'लेण्या-' हे लेणे या शब्दाचे एकवचनी प्रत्ययापूर्वीचे (किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी होणारे) सामान्य रूप आहे. उदा० १०व्या क्रमांकाच्या लेण्याचे वैशिष्ट्य; १०व्या क्रमांकाच्या लेण्यामध्ये.
'लेण्यां-' हे लेणी या अनेकवचनी शब्दाचे एकवचनी किंवा बहुवचनी प्रत्यय लागण्यापूर्वी होणारे सामान्यरूप आहे. या शब्दांशात 'ण्यां'वर अनुस्वार आहे.
[[वर्ग:व्याकरण]]
[[वर्ग:शुद्धलेखन]]
|