"वटपौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.<ref>https://books.google.co.in/books?id=kpfXAAAAMAAJ&q=Vat+Pornima&dq=Vat+Pornima&hl=en&sa=X&ved=0ahUKEwio3d2nwLbaAhUMLI8KHe3mBXQQ6AEIJjAA</ref><ref>http://www.marathimati.com/maharashtra/culture/festivals/vat-pournima/</ref>
[[File:वटपौर्णिमा.jpg|thumb|वटपौर्णिमा]]
<ref>http://www.ejpmr.com/admin/assets/article_issue/1462079333.pdf भाषा=इंग्लिश </ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=kpfXAAAAMAAJ&q=vatpornima&dq=vatpornima&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj3rYPo6sPbAhWHpY8KHaF-DHsQ6AEIKjAA|title=Religion And Magic In Urban Setting|last=Bokhare|first=Narendra|date=1997|publisher=Illustrated Book Publishers|isbn=9788185683232|language=en}}</ref>
निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा
==वटसावित्री धार्मिक व्रत==
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=iU-4EyWZ5w4C&pg=PA67&dq=vat+savitri&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi2uOnb68PbAhXMMo8KHYOYB2sQ6AEIKDAA#v=onepage&q=vat%20savitri&f=false|title=Sanatan Pooja Vidhi|last=Dwivedi|first=Dr Bhojraj|publisher=Diamond Pocket Books (P) Ltd.|isbn=9788128814167|language=en}}</ref>तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान
==सावित्रीचे आदर्श
सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप
योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्त्व सांगणारे 'सावित्री' नावाचे महाकाव्य लिहिले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=-uNwCQAAQBAJ&printsec=frontcover&dq=savitri&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjV05OB78PbAhXIv48KHaZrAJwQ6AEIMDAB#v=onepage&q=savitri&f=false|title=Savitri: A Legend and a Symbol|last=Ghose|first=Aurobindo|last2=Aurobindo|first2=Sri|date=1995|publisher=Lotus Press|isbn=9780941524803|language=en}}</ref>
ओळ ३३:
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. [[सत्यवान]] हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान [[नारद|नारदाला]] सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.
पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू
|