[[File:Cycas inermis fem Oct15.jpg|thumb|सायकस]]
[[File:Cycadaceae - Cycas revoluta THUNB. Japanischer Sagopalmfarm aus Südostasien und Japan im Botanischen Garten Graz.jpg|thumb|सायकस]]
सायकॅडेलीझगणातीलसायकॅडेलीज गणातील व सायकॅडेसी कुलातील ही एक प्रजाती असून हिच्या सु.सुमारे २० जाती उष्ण व उपोष्णसमशीतोष्ण कटिबंधांत आढळतात. शोभेकरिता त्यांची बागेत लागवड करतात.जीन्मोस्पर्मास अतिप्राचीन काळापासून [[पृथ्वी]]वर जिन्मोस्पर्मस अस्तित्वात आहेआहेत.त्याचा उगम पॉलीओर्झाअकमध्येपॉलिओझोईकमध्ये म्हणजे साधारण साडेसव्वीस कोटी वर्षापासूनवर्षापूर्वी झाला आणि त्यांची भरभराट [[डायनोसॉर]]बरोबर, म्हणजे ज्युरॅसिकमध्ये साडेएकोणीस कोटी वर्षापिर्वीवर्षापूर्वी झाली. संपूर्ण मेसोझोअिकमध्ये [[हवामान]] या झाडांच्या वाढीला अनुकूल होते. सुरुवातीला म्हणजे ट्रायासिकमध्ये हवा जरा रुक्षरूक्ष होती.परंतु ज्युरॅसिकमध्ये थोडी ओलसर दमट झाली. पुरेसे ऊन, भरपूर पाऊस, थंडी यामुळे जीन्मोस्पर्मसच्या अनेक जाती आणि प्रजाती यांची या कालखंडात उत्तम वाढ झाली. पुढे ज्युरॅसिकच्या शेवटी शेवटी व क्रिटेशिअसच्या काळात म्हणजे साधारण साडेतेरा कोटी वर्षापूर्वी सूचीपर्णीपर्णी झाडांच्या प्रजाती कमी होऊ लागल्या. याचे एक कारण म्हणजे हवामान [[ज्वालामुखी]]तून बाहेर पडणाऱ्या दुषितदूषित वायुमुळे दुषितदूषित आणि उष्ण होऊ लागते., ते या झाडांना सहन होत नाही. दुसरे कारण असे किकी,क्रीटेशिअमक्रिटेशिअस काळामध्ये सपुष्प वनस्पती वाढू लागल्या. हवामान सपुष्प वनस्पतींना जास्त अनुकुईअनुकूल असल्याने जीवनाच्या संघर्षात, स्पर्धेत त्यांचे प्रावल्याप्राबल्य वाढले.इतर जातींच्या वनस्पती नामशेष होऊ लागल्या.
==उगम==
सायकस हे उष्ण कटिबंधातील [[झाड]] आहे.हे अत्यंत पुरातन वनस्पतींपैकी एक असून याचा जन्म अपर ट्रायासीअकमध्येट्रायासिअॅकमध्ये सुमारे वीस कोटी वर्षापासून झाला.त्यानंतर ज्युरॅसिक व क्रिटेशिअसयाक्रिटेशिअस या काळात या जातींच्या झाडांनी उच्चांक गाठला, आहे.पण त्यानंतर मात्र त्यांचा रऱ्हासऱ्हास होऊन आता सायकस व त्यांचे भाऊबंद मिळून फक्त दहा जाती शिल्लक आहेत. सायकस च्यासायकसच्या काही जाती अतिशय जुन्यापुराण्या, पूर्वजांपासून चालत आल्या आहेत. त्यांच्या गुणांच्या जपनुकीमुळेजपणुकीमुळे त्यालात्यांना लिव्हिंग फॉसिल्स किवा जिवंत [[जीवाश्म]] म्हणतात. सायकस हे उगमनिर्माण पावलेझाले [[ऑस्ट्रेलिया]]त आणि वेगवेगळ्या बेटांच्या फुलांवरून मार्ग काढत [[दक्षिण]] [[जपान]]मध्ये व [[चीन]][[मादागास्कर|,मादागास्कर]] व [[भारत]] येथे येऊन पोचले.त्यानंतर त्याची लागवड होऊन त्याचा पसारा वाढला आणि ते बऱ्याच ठिकाणी दिसू लागतो.जीन्मोस्पर्ममध्ये जिन्मोस्पर्ममध्ये दुसरा प्रकार आहे सूचीपर्णीतो सूचिपर्णी वृक्षांचा. जिन्मोस्पर्ममध्ये त्यांचा पूर्वज सापडतो.त्यामध्ये सध्या पृथ्वीवर आढळणारे सूचीपर्णीसूचिपर्णी [[वृक्ष]] तरुण म्हणजे साडेसहा कोटी वर्षापूर्वीचेच आहेत
सूचीपर्णीसूचिपर्णी वृक्षांच्या अरन्यपट्ट्यांनीअरण्यपट्ट्यांनी उत्तर गोलार्धात पुथ्वीलापृथ्वीला जवळजवळ संपूर्ण विळखा घातला आहे. युरोपच्या पश्चिम टोकापासून म्हणजे म्हणजे [[स्वीडन]],नोर्वेपासुननाॅर्वेपासून यांची सुरुवात झाली असून ते थेट [[आशिया]]च्या [[पूर्व|पूर्वेला]] बेरिंगच्या [[समुद्रसामुद्रधुनी]]धुनीपर्यंतपर्यंत पसरलेले आहेत.उत्तर अमेरिकेतही आलास्काअलास्का पासून पुढे हे अरण्य वाढलेले आहे. [[अमेरिका|अमेरिकेतील]] [[कॅलिफोर्निया]] राज्यात अनेक प्रकारच्या सूचीपर्णीसूचिपर्णी वृक्षांची घनदाट अरण्ये आहेत.
==रचना==
सूचीपर्णीसूचिपर्णी वृक्ष थंड हवेच्या ठिकाणी वाढतात. तिथे भानंतभन्नाट वाहणारा वर देखीलवारादेखील असतो.यामुळे हित्यामुळे ही झाडे एकमेकांना चिकटून आणि उंच उंच वाढतात. पण त्या मानाने या झाडांचा विस्तार कमी असतो. यांचा बुंधा अडीच ते तीन फूट व्यासाचा असतो तर अगदी शेंड्यावर जवळचेशेंड्याजवळचे खोड जाडीला करंगळी एवढे असते.तसेच खालच्या फांद्या लांबीला जास्त असतात. जसजसे वारवर वारवर जाऊ तसतशी फांद्यांची लांबी कमी कमी होत जाते. या विशिष्ट रचनेमुळे यांना शंक्वकृतीशंक्वाकृती आकार प्राप्त होतो. उंच [[पर्वत]] शिखरावरशिखरांवर वर्षातील बराच काळ हिमवर्षातहिमवर्षाव होत असतो. त्यामुळे झाडे हिमकानांनीहिमकणांनी भरून जातोजातात. ते हिकनहिमकण लवकर ओघळून जावेजावेत म्हणून निसर्गाने त्यनात्यांना हा वैशिट्यपूर्णवैशिष्ट्यपूर्ण आकार दिला आहे.त्यामुळेत् यामुळे ते प्रतिकूल परिस्थितीत, प्रचंड थंडीवाऱ्यात टिकाव धरू शकतात.
==वर्णन==
हासूचिपर्णी हे सदापर्णी वृक्ष दिसण्यास माडाच्या झाडासारखाझाडासारखे मात्र लहान असून तोते १·५० ते ६·५० मी. उंच असतोअसतात. यांच्या जाडजूड खोडावर फांद्या नसतात; परंतु टोकांस अनेक मोठ्या संयुक्त व पिसासारख्या गर्द पानांचा झुबका असतो. यांशिवाय रुक्षरूक्ष,जाड, पिंगट व खवल्यांसारख्या अनेक लहान पानांमुळे (शल्कपर्णामुळे), गळून गेलेल्या जुनाट हिरव्या पानांच्या किणांमुळे (वणांमुळे) आणि पर्णतलांच्या अवशेषांनी खोडाचा पृष्ठभाग व्यापलेला व खरबरीत झालेला असतो. हिरवी पाने, खवले व प्रजोत्पादक अवयव (बीजुकपर्णे) एकाआड एक येतात आणि खवले इतर भागांचे कोवळेपणी संरक्षण करतात.
सूचीपर्णीसूचिपर्णी वृक्षांची पानेहीपानही दाभानासारखीदाभणासारखी टोकदार असतात.म्हणून त्यांना सूचीपर्णी'सूचिपर्णी' 'सुईसारख्या पानांचे वृक्ष' म्हणतात. अशा पानांमुळे जोराने वाहणाऱ्यावाहणारे वारेही झाडांची दुर्दशदुर्दशा करताकरू येतशकत नाही. शिवाय पानांवर मेणासारखे आवरण असते.त्यामुळे बाष्पीभवन कमी होते. कडाक्याच्या थंडीतही संरक्षण होते. या पानांच्या सुया एकेकट्या नसतात, तर त्यांचे गुच्छ असतात. एका गुच्छात अशा किती सुया आहेत यावरून पाइनच्यापाईनच्या प्रजाती ठरवल्या जातात. जेव्हा पानगळ होते तेव्हा तेव्हा हा गुछचगुच्छच झडून झाडूनखाली पडतो आणि पायथ्याशी या गुछांचागुच्छांचा खच पडून जमीन संपूर्ण झाकून टाकणारा गालीचा तयार होतो.
==उपयोग==
या वृक्षांच्या खोडात व बियांत आढळणाऱ्या पिठूळ पदार्थापासून साबुदाणा काढतात, त्यामुळे काही जातींना इंगजीत ‘सॅगो पाम’ असे म्हणतात. साधारणपणे हे वृक्ष सात वर्षांचे झाल्यानंतर, बिया येण्यापूर्वी कापून पाडतात; प्रथम बाहेरील साल काढून आतील खोडाच्या भागाच्या चकत्या करुनकरून व त्या उन्हात सुकवून त्याचे पीठ करतात. नंतर ते पीठ पाण्यात घालून ढवळतात; त्यामुळे त्यातील स्टार्च अलग होतो. सुमारे १२० सेंमी. लांबीच्या खोडापासून सु.सुमारे २·५ किगॅ.किलॊग्रॅम साबुदाणा मिळतो. बियांपासूनही साधारणपणे तितकाच साबुदाणा मिळत असल्याने साबुदाणा बनविण्यासाठी मुख्यतः बियाच वापरणे फायद्याचे ठरते. बियांत सु.सुमारे ३१ % स्टार्च शिवाय काही विषारी पदार्थही असतात. पीठ पुनःपुन्हा धुवून घेतल्यास विषारीपणा जातो.
==संदर्भ==
|