"विनायक धुंडिराज बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''विनायक धुंडिराज बापट''' हे आधी पुण्याच्या सरस्वती मंदिर शाळेत व नंतर अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक संस्थेतअध्यापकसंस्थेत अध्यापक होते. <br>
त्यांनी खेळाच्या मानसशास्त्रावर काम केले, संशोधनही केले. पुणे विद्यापीठात या अभ्यासशाखेत १९६७ सालापर्यंत मार्गदर्शक उपलब्ध नव्हते. त्यामुळे बापटांनी मुंबई विद्यापीठातून विद्या वाचस्पती ही पदवी प्राप्त करून आपल्या ज्ञानाचा फायदा पुणे विद्यापीठाला करून दिला.
 
पुणे येथे पूना इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडाशिक्षक असताना विनायक धुंडिराज बापट यांचा मुंबई विद्यापीठाने त्यांचा "कबड्डी आणि खोख्घे या खेळातील शारीरिक क्षमतेच्या भावनांच्या आणि अंदाजाच्या अभ्यासपद्धती" या विषयावरील प्रबंध मान्य करून त्यांना डाॅक्टरेट दिली. भारतीय खेळाबाबत शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला हा त्या काळातला पहिलाच प्रबंध होता. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधील इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटरचा शारीरिक शिक्षणाबाबत उपयोग होण्याचाही हा पहिलाच प्रसंग होता.
 
पुणे विद्यापीठात या अभ्यासशाखेत १९६७ सालापर्यंत मार्गदर्शक उपलब्ध नव्हते. त्यामुळे डाॅ. विनायक धुंडिराज बापटांनी पुणे विद्यापीठात नोकरी करून आपल्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना करून दिला.