"मामासाहेब जगदाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १:
निर्मिती सुरु आहे.
'''निवृत्ती गोविंद जगदाळे''' (कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे) ('''जन्म : फेब्रुवारी ०४, इ.स. १९०३; मृत्यू : मे ३० , इ.स.१९८१''') हे महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक होते. [[भाऊराव पायगौंडा पाटील|कर्मवीर भाऊराव पाटील]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2|title=भाऊराव पायगौंडा पाटील|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>, शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/shikshan+maharshi+do+bapuji+salunkhe+yanche+kary+bahumuly-newsid-71568418|title=शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांचे कार्य
=== '''चरित्र''' ===
संपादन . श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक निवृत्ती गोविंद जगदाळे म्हणजेच '''कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे''' यांचा जन्म [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]] जिल्ह्यातील '''भिकार सारोळे''' या गावी वारकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव '''चारे (बार्शी)'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80|title=बार्शी|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> हे सोलापूर जिल्ह्यातील आहे. या गावाचा [[शेती]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80|title=शेती|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> हा प्रमुख व्यवसाय. जगदाळे कुटुंबाने शेती करत असताना [[वारकरी संप्रदाय|वारकरी]] संप्रदायाची<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF|title=वारकरी संप्रदाय|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> पताका हाती घेतली. संपूर्ण कुटुंब भक्तिमय झाले. वडील गोविंदराव व आई मुक्ताबाई यांच्याकडून मामांना संस्काराची शिदोरी मिळाली. बालपण चारे गावात गेले. खरे तर मामा हे वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत गेले. चारे गावात
https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87&action=edit
संस्थेची काही उद्दिष्टे :-
.....
सोलापूर जिल्ह्यातील [[बार्शी]] येथे ‘'''कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती
कर्मवीर [[मामासाहेब जगदाळे]] यांना [[मराठवाडा विद्यापीठ|मराठवाडा विद्यापीठा]]<nowiki/>ने २४ फेब्रुवारी १९८० रोजी '''डी.लिट''' पदवी तसेच [[महात्मा फुले कृषी विद्यापीठ|महात्मा फुले कृषी विद्यापीठा]]<nowiki/>ने '''डॉक्टर ऑफ सायन्स''' ही पदवी देऊन गौरव करण्यात आला आहे,
*
* नाशिकच्या [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]
▲* संस्था गटातील राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकाचा ‘वनश्री’पुरस्कार
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्यावर श्री [[यशवंत भालेकर]] यांनी लघुपट केला आहे. तसेच 'आम्ही बार्शीकर एक परिवार (
▲*<nowiki/>[[सोलापूर जिल्हा|सोलापूर]]<nowiki/>च्या मा. ब्रम्हदेव माने – कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार १९९८
▲* महाराष्<nowiki/>ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार २००३
▲* [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] ,नाशिक यांचा डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती शैक्षिणक पुरस्कार. २०१३ .
▲=== चित्रपट ===
▲कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्यावर श्री [[यशवंत भालेकर]] यांनी लघुपट तसेच आम्ही बार्शीकर एक परिवार (राहूल जगदाळे) यांनी '''कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे''' नावाचा लघुपट बनवला आहे.
=== '''संक्षिप्त जीवनपट''' ===▼
* १९३४ – श्री शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना.
* ३० नोहेंबर १९४७ – संत गाडगेबाबा यांच्या हस्ते मुलींसाठी भारतीय बालिकाश्रम वसतिगृहाची स्थापना
* ४ डिसेंबर १९५१ – जनता विद्यालय येडशी.
* एप्रिल १९५४ – बार्शी येथे शंकरराव निंबाळकर अध्यापक
* जून १९५४ - महाराष्ट्र विद्यालय, बार्शी
* जून १९५४ महात्मा गांधी विद्यालय, काटेगाव
ओळ ४१:
* ११ जून१९५८ छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी
* १९५८ लोकसेवा विद्यालय, आगळगाव
* १ जून १९५८ किसान कामगार विद्यालय, उपळाई (ठोगे)
* १० जून १९६० महाराष्ट्र संत विद्यालय, तेर
* १८ जून १९६० श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी
ओळ ५५:
* ४ फेब्रुवारी १९७५ ‘जीवन संग्राम’ साप्ताहिक सुरु करण्यात आले
* ४ फेब्रुवारी १९७५ कर्मवीर जगदाळे मामा हॉस्पिटल
* १९८९ जिजामाता कन्या प्रशाला, बार्शी.
* २० जुलै १९८७ कर्मवीर बालविद्यामंदिर प्राथमिक शाळा, उस्मानाबाद.
* १९९० बालसंस्कार प्राथमिक विद्यामंदिर, वाशी.
*
=== '''कर्मवीर समाज परिवर्तन गौरव पुरस्कार''' ===▼
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल २००८ पासून पुरस्कार दिला जातो.▼
* मा. श्री. [[जी.डी. लाड]] २००८▼
▲कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या
* मा. श्री. नागनाथअण्णा नाईकवाडी २००८▼
* मा. श्री. गेल ओमव्हेट २००९ ▼
* मा. आ. श्री. गणपत देशमुख २०१०▼
* मा. श्री. [[आण्णासाहेब हरी साळुंखे|आ.ह. साळुंखे]] २०११▼
* मा. श्री. डॉ. [[सुनीलकुमार लवटे]] २०१२▼
* मा. श्री. [[भालचंद्र मुणगेकर]] २०१३▼
* मा. प्राचार्य अनिरुद्ध जाधव २०१५▼
* डॉ. [[नरेंद्र दाभोलकर]] ( मरणोत्तर) २०१६-१७
*
* असे आपले मामा (चंद्रकांत मोरे, बबन रोडे)
* आठवणीतील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (भालके कृष्णाजी - शब्दांकन डॉ. विष्णू शिखरे)-
* आपले मामासाहेब जगदाळे (चंद्रकांत मोरे)
*
* तेजोनिधी (रजनीश जोशी)
* परीसस्पर्श (स्मरणिका)
*
* बहुजन शिक्षणाचे कैवारी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (जितेंद्र जळकुटे)
*
* सुवर्णकळस (स्मरणिका)
*
* ज्ञानसूर्य (प्रमोद लांडगे)
नियतकालिकांतील लेख :-
▲* अिंगळे.व. न. – ज्ञानतपस्वी<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://granthalaya.org/cgi-bin/koha/opac-search.pl?q=su:%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%20%E0%A4%A1%E0%A5%89.%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%20%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.|title=ज्ञानतपस्वी|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref> (२००६)
* ४ फेब्रु २०१८ दिव्य मराठी वर्तमानपत्र (लेखक : महादेव राऊत)
▲* अिंगळे.व. न. - शिक्षण पंढरीचा वारकरी<ref>{{स्रोत पुस्तक|title=https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Maharashtrache%20Shilpkar-Mamasaheb%20Jagdale.pdf|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref> २००२
▲* अिंगळे.व. न,मोरे चंद्रकांत,नारायण जगदाळे,सी.बी.टीगरे, अ.न.सोनार - पेरणी
▲* जगदाळे कुंताताई – कर्मवीर जगदाळे मामांची जीवनगाथा<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/92715/12/12_appendix.pdf|title=कर्मवीर जगदाळे मामांची जीवनगाथा|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>
▲* रेवडकर भारती – कर्मवीर स्मृती भाग १ व २
▲* काळे हणुमंत - ४ फेब्रुवारी २०१८ संघर्ष वर्तमानपत्र
|