"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
==खगोलशास्रीय महत्वमहत्त्व==
[[पृथ्वी]]च्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, [[सूर्य]] हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो असे भासते, त्यास ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी(ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास(महिने) मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. [[महाराष्ट्र]], [[गुजरात]], [[आंध्रप्रदेश]] आणि [[कर्नाटक|कर्नाटका]]तील चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, (रास बदलत नाही) तो '''अधिक मास''' होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी [[हिंदू पंचांग|पंचांगात]] अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक [[क्षय मास]] वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.
 
==भारतातील प्रांतानुसार==
सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या [[आसाम]], [[ओरिसा]], [[केरळ]], [[तमिळनाडू]], [[पश्चिम बंगाल]] या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या [[आंध्र प्रदेश]], [[कर्नाटक]], [[गुजरात]] आणि [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशां]]सारख्या राज्यांत पाळला जातो.
 
Line १५ ⟶ १६:
पौर्णिमेला महिना संपतो अशा पद्धतीच्या पंचांगात निजमासाच्या एका (कृष्ण) पक्षानंतर अधिक मासाचे दोन पक्ष येतात, आणि त्यानंतर निजमासाचा शुक्ल पक्ष (दुसरा पंधरवडा). त्या पंचांगातला अधिक मास आणि अमान्त पद्धतीच्या पंचांगातील अधिक मास एकाच वेळी असतात.
 
हिंदू पंचांगातल्या प्रत्येक महिन्यात दोन (वा अधिक) एकादशीएकादश्या असतात; त्यांतल्या २४ एकादशींपैकीएकादश्यांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादशींनाएकादश्यांना 'कमला एकादशी' हेच नाव असते.
 
ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी [[चातुर्मास]] पाच महिन्यांचा असतो.
 
अधिक मासात निजमासांप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या असतात.
 
===वेगवेगळी नावे===
Line १०५ ⟶ ११०:
* २०३४ : आषाढ
 
ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी [[चातुर्मास]] पाच महिन्यांचा असतो. एखाद्या ज्येष्ठ महिन्यात अधिक मास अाल्यास १९ वर्षांनी परत तो ज्येष्ठ महिन्यातच येतो. (उदा० सन १९४२, १९६१, १९८०, १९९९ व २०१८ आणि सन १९८८, २००७ व २०२६). ज्येष्ठ महिन्यात अधिक मास आल्यास बहुधा १३ वर्षांनी भाद्रपद महिना हा अधिक मास येतो. (उदा० सन १९४२-५५, १९६१-७४, १९८०-९३, १९९९-२०१२, २०१८-३१). दोन भाद्रपद अधिक महिन्यांमध्ये बहुधा १९ महिन्यांचे अतर असते. (उदा० सन १९५५-१९७४-१९९३-२०१२-२०३१).
 
===पौराणिक कथा===
या मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करतात. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात विष्णुकडेविष्णूकडे गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात [[श्रीकृष्ण|कृष्णाकडे]] पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून 'पुरुषोत्तम मास' असे ठेविले अशी कथा प्रचलित आहे. या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले.या काळात केलेल्या तीर्थयात्रांनाही हिंदु धर्मात विशेष महत्वमहत्त्व आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=kWqPwWpkhg0C&pg=PA288&dq=importance+of+purushottam+maas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjkr8vBhZTbAhXHo48KHQjUBqIQ6AEIJDAA|title=Yatra 2 Yatra|date=2009|publisher=Yatra2Yatra|language=en}}</ref>
 
===हे सुद्धा पहा===
Line ११४ ⟶ ११९:
 
==बाह्यदुवे==
* [http://www.marathimati.net/adhikmaas-mahatva/ अधिकमासाचे महत्वमहत्त्व] - [[मराठीमाती]]
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अधिकमास" पासून हुडकले