"विकिपीडिया:कौल/प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
ओळ १५१:
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०८:४६, १० मे २०१८ (IST)
:::{{साद|अभय नातू}} होय प्रचालक पदासाठी कौल घेण्याचाच मार्ग मी निवडला हे तुमचे गृहितक अगदी बरोबर आहे त्यामुळे पुन्हा नव्याने कौलासाठी प्रस्ताव मांडता येतो की नाही याविषयी असलेली संदिग्धता तुमच्या खुलाशाने दूर झाली आहे. -- [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २०:१०, १० मे २०१८ (IST)
::::{{साद|अभय नातू}} मला प्रचालक मंडळाच्या निर्णयाने कौल नकोय नव्याने हवाय म्हणून मी हा प्रस्ताव कायम ठेवलाय तरी {{साद|संदेश हिवाळे}} यांच्याशी सहमती दर्शवत मी आपणास या प्रस्तावाला अंतिम मुदत देण्याची पुन्हा विनंती करतो. -- [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) १६:२६, १७ मे २०१८ (IST)
 
अभय यांच्या मातीशी सहमत. हा कौल रद्द करून नवीन कौल द्या. त्यात प्रचालक आपल्यासाठी कौल/मत देतील. आपण दुसऱ्या प्रचालकांना सुद्धा कौल देण्यास विनंती करा. सद्या हा कौल बंद करण्यास काहीही नोंद आपण केली नाही. लवकर ते कळावे. --[[सदस्य:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]] '''[[विकिपीडिया:प्रचालक|(A)]]''' <sup>[[सदस्य चर्चा:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> १३:५१, ११ मे २०१८ (IST)