"देहू रोड रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
No edit summary |
||
ओळ २:
'''देहू रोड रेल्वे स्थानक''' हे एक [[पुणे]] शहराजवळील [[रेल्वे स्थानक]] आहे. हे रेल्वे स्थानक [[राष्ट्रीय महामार्ग ४|जुन्या पुणे-मुंबई महामार्गाजवळ]] आहे. येथून देहू गाव जवळ आहे. [[भारतीय सेना|भारतीय लष्कराच्या]] अनेक तुकड्या या स्थानकाचा वापर करतात. [[महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम]] येथून जवळ आहे.
या स्थानकाला चार फलाट असून त्यातील दोन वापरात आहेत. [[पुणे उपनगरी रेल्वे|लोकल रेल्वेच्या]] सगळ्या गाड्या तसेच लांबच्या पल्ल्याच्या सगळ्या पॅसेंजर गाड्या येथे थांबतात. या शिवाय [[सह्याद्री एक्सप्रेस]] येथे थांबते. सध्या न वापरले जाणारे फलाट पूर्वी देहू अॅम्युनिशन डेपोसाठी असलेल्या खास पुणे-देहूरोड लोकल गाडीसाठी होते. ही गाडी कोळशाच्या इंजिनवर चाले.
{{संदर्भनोंदी}}
|