"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) संदर्भ घातला. |
No edit summary |
||
ओळ १:
== काल ==
ओळ १८:
”रात्रीच्या वेळी राजमार्गावरून एखादी दिव्याची ज्योत कोणीतरी पुढे पुढे नेत असावे, आणि त्या ज्योतीचा प्रकाश राजमार्गावर असलेल्या मोठमोठ्या इमारतींच्या दर्शनी भागावर पडत राहावा; ज्योत पुढे गेली की मागच्या इमारतींचा दर्शनी भाग अंधारात अदृश्य व्हावा; ज्योत ज्या महालासमोरून चालली असेल तेवढाच महाल प्रकाशमान व्हावा, त्याचप्रमाणे इंदुमती ज्या ज्या राजाच्या पुढून जाई त्यावेळी, इंदुमती तिच्या हातातील वरमाला आपल्या गळ्यात घालील, अशा आशेने त्या त्या राजाचा चेहरा त्या वेळेपुरता उजळून निघे, आणि इंदुमती पुढे गेल्यावर तो निराशेने काळाठिक्कर पडे.” किती छान उपमा आहे पहा ! या उपमेवरून कालिदासाला ''दीपशिखा कालिदास'' असे गौरविले जाते.
मेघदूतातल्या
'''आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं''' <br />
'''वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।''' अशा आहेत. यावरून आषाढ महिन्याचा पहिला दिवस, म्हणजेच आषाढ शुद्ध प्रतिपदा ही तिथी, कालिदास जयंती म्हणून पाळली जाते.
ओळ २५:
* अभिज्ञानशाकुंतलम् (नाटक)
* ऋतुसंहार (काव्य)- प्रत्येक ऋतुतील झाडे, वेली व पशू-पक्षी यांवर होणारा परिणाम यामध्ये वर्णिला आहे.
*
* गंगाष्टक (काव्य)
* मालविकाग्निमित्रम् (नाटक)
* मेघदूत (खंडकाव्य)-वियोगामुळे व्याकुळ झालेल्या यक्षाने आपल्या प्रिय पत्नीला मेघाबरोबर पाठविलेला संदेश म्हणजे कालिदासाच्या प्रतिभेचा विलासच होय.
*
* विक्रमोर्वशीयम् (नाटक)
* शृंगारतिलक (काव्य)
==कालिदासाच्या साहित्याची मराठी रूपांतरे==
* ऋतुसंहार (अमोल श्री. पाटसकर)
* मेघदूत (मराठी काव्यमय रूपांतरे, कवी - ग.वि. कात्रे, कुसुमाग्रज, द.वें. केतकर, ना.ग. गोरे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, चिंतामणराव देशमुख (दॊन अनुवाद), वसंतराव पटवर्धन, बा.भ. बोरकर, अ.ज. विद्वांस, शांता शेळके, डॉ. श्रीखंडे, रा. प. सबनीस, वगैरे.)
* मेघदूत (गद्य रूपांतर : मला भावलेले मेघदूत - धनश्री लेले)
* संगीत शाकुंतल (मराठी नाटक, लेखक - [[अण्णासाहेब किर्लोस्कर]])
* शृंगारतिलकादर्श (मराठी काव्य, कवी [[कृष्णाजी नारायण आठल्ये]])
Line १८८ ⟶ १९१:
==ऋतुसंहार==
मराठी अनुवाद~ अमोल श्री. पाटसकर
|