"महाराष्ट्रामधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १६:
}}
'''
[[भारताचे संविधान]] राज्याला एक धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित करते, त्यामुळे भारतीय नागरिकाला कोणत्याही धर्माची किंवा विश्वासाची उपासना करणे वा कोणताही धर्म न पाळणे आणि त्या विचारसरणीचा प्रसार
[[File:Diksha Bhumi.jpg|thumb|[[दीक्षाभूमी]], देशभरातील [[नवयान]]ी बौद्धांचे [[नागपूर]]मधील प्रमुख केंद्र]]
ओळ ५३:
महाराष्ट्रातील दोन झारोसीवादी जमाती आहेत.
*[[पारसी]], मुख्यत्वे मुंबईत (आणि दक्षिणी [[गुजरात]]मध्ये राहतात). हे इराणी झोरास्ट्रियनांच्या एका गटातले असून [[इराण]]मधील मुसलमानांच्या छळामुळे १०व्या शतकात पश्चिमी भारतात स्थलांतरित झाले. बोहरी लोकांप्रामाणे तेही [[गुजराती भाषा]] बोलतात.
*[[इराणी]], पारसींच्या तुलनेने नवीन व कमी आहेत. यांच्या पूर्वजांचा सांस्कृतिकदृष्ट्या आणि भाषादृष्ट्या संबंध [[याझ्ड]] व [[कर्मान प्रांत|कर्मान प्रांतातील]] झोरास्ट्रियनांप्रमाणे इराणमधील झोरास्ट्रियन लोकांशी आहे. ते आजही त्या प्रांतातील झरोस्तींची [[झोरास्ट्रियन दारी भाषा|दारी]] बोली बोलतात. एकेकाळी मुंबईत आणि पुण्यात अनेक इराणी रेस्टॉरन्ट्स होती. त्यांच्या मालकांतही दोन प्रकारचे इराणी होते, एक दाढी नसलेले आणि दुसरे खुरटी का होईना, पण दाढी ठेवणारे. बिन दाढीवाल्यांची हॉटेले मुंबईतील कुलाब्यात, फोर्टमध्ये आणि मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर ग्रँट रोड, दादर-बांद्रा आदी भागात होती. पुण्यात ती डेक्कन जिमखान्यावर, अलका टॉकीजसमोर आणि कॅन्टॉनमेन्टमध्ये होती. दाढीवाले इराणी पक्के [[मुसलमान]] वाटत. त्यांची हॉटेले मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर, महंमद अली रोड, गोलपीठा, चोरबाजार आदी
== ज्यू धर्म ==
|