"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
यशश्री पुणेकर (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ २४:
| स्वाक्षरी चित्र =
}}
'''जोतीराव गोविंदराव फुले''' ([[एप्रिल ११]] , [[इ.स. १८२७]] - [[नोव्हेंबर २८]], [[इ.स. १८९०]]), '''महात्मा फुले''' नावाने प्रसिद्ध, हे [[मराठी]] [[लेखक]], विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी [[सत्यशोधक समाज]] नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि [[बहुजन]] समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना '''[[महात्मा]]''' ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८९० या साली मिळाली. 'शेतकऱ्यांचे आसूड' हा ग्रंथ महात्मा फुले यांनी
==बालपण आणि शिक्षण==
जोतिबा फुले यांचे मूळ गाव [[सातारा]] जिल्ह्यातील [[कटगुण]] हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे
जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी [[भाजी]] विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
ओळ १८७:
महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी [[दिनकरराव जवळकर]] व [[केशवराव जेधे]] यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.
==सन्मान==
पिंपरी-चिंचवड महापालिका ही 'फुले आणि आंबेडकर' यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर इ.स. १९५५ साली आचार्य अत्रे यांनी 'महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट [[पुरस्कार]] मिळाला होता. जोतिबांच्या जीवनावर 'असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.▼
* पिंपरी-चिंचवड महापालिका ही 'फुले आणि आंबेडकर' यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते.
▲
‘जोतिबा महात्मा फुले’ नावाचा आणखी एक मराठी चित्रपट, दिग्दर्शक नीलेश जालमकर काढत आहेत. त्यात [[संदीप कुलकर्णी]] महात्मा फुले असतील आणि सावित्रीबाई फुलेंची भूमिका अभिनेत्री [[राजश्री देशपांडे]] साकारतील. ▼
* जोतिबांच्या जीवनावर 'असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.
▲
जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी [[महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन]] भरते. याशिवाय [[फुले-आंबेडकर साहित्य संमेलन]], [[फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन]], [[सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन]] आदी अनेक [[दलित साहित्य संमेलन|दलित साहित्य संमेलने]] फुले यांच्या नावाने भरतात.▼
* महाराष्ट्रातले भाजप सरकार आणि केंद्र सरकार फुलेंच्या जीवनावर एक चित्रपट काढणार असल्याचे जाहीर झाले हॊते, पण फॆब्रुवारी २०१७ नंतर त्या चित्रपटासाठी काही झाल्याचे दिसलॆ नाही.
▲*जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी [[महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन]] भरते. याशिवाय [[फुले-आंबेडकर साहित्य संमेलन]], [[फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन]], [[सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन]] आदी अनेक [[दलित साहित्य संमेलन|दलित साहित्य संमेलने]] फुले यांच्या नावाने भरतात.
* महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.
== तृतीय रत्न ==
|