"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
साचे लावले |
No edit summary |
||
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र =Suresh Joshi with P L Deshpandey (cropped).jpg{{संदर्भ हवा}}
|चित्र_शीर्षक = बडोदरा, गुजरात
| पूर्ण_नाव = पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
ओळ ६७:
१९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.{{संदर्भ हवा}}
== उल्लेखनीय {{संदर्भ हवा}}==
<!--Innovative contributions and special achivements in his life to be listed here (आदेश)--->
<!--कृपया पुलंनी केलेले उल्लेखनीय कार्य जसे की विविध क्षेत्रातील त्यांनी घातलेली नावीन्यपूर्ण भर आणि विशेष कार्य, संक्षेप रूपात मांडले जावे आणि विस्तृत स्वरूपात 'कार्य' या भागात लिहावे
<!--उदा. 'बटाट्याची चाळ', '
* [[दूरदर्शन]]च्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची [[दूरदर्शन]]साठी [[मुलाखत]] घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले [[मुलाखतकार]] होते.{{संदर्भ हवा}}
* [[साहित्य अकादमी]], [[संगीत नाटक अकादमी]] या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.{{संदर्भ हवा}}
* मुंबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर परर्फॉर्मिंग आर्ट्स‘ (NCPA) या संस्थेत पुलंनी अनेक प्रयोग केले. संशोधकांना आधारभूत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख आदी बरेच साहित्य पु.लंनी जमा करून ठेवले आहे. मराठी नाटकाचा आरंभापासूनचा इतिहास त्यांनी अशा जबरदस्त प्रयत्नान्ती जमा केला की त्यांच्यावरून स्फूर्ती घेऊन भारतातील अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या प्रांतांतील कलांचा इतिहास जमा करून नोंदवायची सुरुवात केली. NCPAच्या रंगमंचावर पु.ल.देशपांडे यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे काही अनोखे कार्यक्रम सादर केले.{{संदर्भ हवा}}
* पु.ल. भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज मिसळत.{{संदर्भ हवा}}
= कार्य {{संदर्भ हवा}}=
=== चित्रपट {{संदर्भ हवा}}===
{| class="wikitable sortable"
|-
ओळ १३६:
----
=== लेख/कथा/कादंबरी {{संदर्भ हवा}}===
----
==== विनोद ====
ओळ २५९:
{{DEFAULTSORT:देशपांडे,पुरुषोत्तम लक्ष्मण}}
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|पु. ल., देशपांडे]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:इ.स. १९१९ मधील जन्म]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:पु.ल. देशपांडे| ]]
[[वर्ग:मराठी गायक]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:मराठी गीतकार]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:मराठी पटकथाकार]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:मराठी नाटककार]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:मराठी लेखक]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:मराठी संगीतकार]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:मराठी संवादलेखक]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्काराने सन्मानित]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:संवादिनी वादक]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:महाराष्ट्र भूषण पुरस्कारविजेते]]{{संदर्भ हवा}}
|