"साचा चर्चा:कौल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
संंदेश पाठवला
ओळ २३:
{{साद|Tiven2240}},{{साद|अभय नातू}} - कौल नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असताना कोणतेही बदल करणे अनुचित आहे असे मला वाटते.आर्या यांचा कौल गायब का झाला? तो जसा आहे तसा ठेवावा व त्यांना सूचना द्याव्यात. पूर्वीही असे बदल टायविन यांनी केले होते व त्यावर आक्षेप घेतले गेले होते. त्यांनी तटस्थपणा बाळगणे आवश्यक आहे.<br>
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १४:१८, ४ एप्रिल २०१८ (IST)
 
{{साद|Tiven2240}},{{साद|अभय नातू}}
नमस्कार! टायवीन यांचे मराठी भाषेचे ज्ञान अत्यल्प आहे.आपणज्या व्यासपीठाचे पालक होऊ इच्छितो तीच भाषा त्यांना नीट येत नसल्याने मी विरोधाचा कौल यापूर्वीच नोंदवला आहे.आणि तो गायब करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी.मी तटस्थ नाही.आणि असे कौल गायब करणे किंवा अन्य ढवळाढवळ लक्षात आल्यास मी त्याबाबत योग्य ती कारवाइवतक्रारही नोंदवेन याची जाणीव ठेवावी.[[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) १४:३०, ४ एप्रिल २०१८ (IST)
"कौल" पानाकडे परत चला.