"संभाजी भिडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ११:
== ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रकरण ==
१८ जून २०१७ रोजी पुणे येथील डेक्कन जिमखाना भागामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या वारकऱ्यांनी प्रवेश केल्याबरोबर संभाजी भिडे आणि त्यांच्या अनुयायांनी पालखीच्या मार्गामध्ये तलवारी आणि मशाली घेऊन प्रवेश केला. पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची त्यांची अपेक्षा असली तरीही वारकऱ्यांनी आणि पालखी व्यवस्थापनाने हा प्रकार दरवर्षी होत असल्याचे सांगत संभाजी भिडे आणि अनुयायांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/fir-against-bhide-guruji-and-supporters/articleshow/59219201.cms|title=पालखीत अडथळा; भिडे गुरुजींविरुद्ध गुन्हा -Maharashtra Times|date=2017-06-19|work=Maharashtra Times|access-date=2018-03-25|language=mr}}</ref> ह्याच प्रकरणाबद्दल भिडे आणि त्यांचे १००० अनुयायांवर डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.pudhari.news/news/Pune/Bhima-Koregaon-Violence-You-Know-About-Sambhaji-Bhide-And-Milind-Ekbote/|title=कोण आहेत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे {{!}} पुढारी|website=www.pudhari.news|access-date=2018-03-25}}</ref><ref name=":3" />
== कोरेगाव-भीमा प्रकरण ==
१ जानेवारी २०१८ रोजी [[कोरेगाव भीमा]] येथील [[कोरेगाव भीमाची लढाई|विजयस्तंभास]] अभिवादन करण्यासाठी आलेल्या जनतेवरील झालेल्या हल्ल्यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा अहवाल ह्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या दहा [[अनुसूचित जाती]]चे सदस्य असलेल्या सत्यशोधन समितीने दिला आहे. ह्या दंगलीपूर्वी संभाजी भिडे कोरेगावला सतत भेटी देत होते असेही अहवालात नमूद केले गेले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=http://zeenews.india.com/marathi/maharashtra/koregaon-bhima-roits-sambhji-bhide-and-milind-ekbote/407679|title=कोरेगाव भीमा दंगलीत भिडे, एकबोटेंचा हात - सत्यशोधन समिती|date=2018-01-20|work=24taas.com|access-date=2018-03-25|language=en}}</ref> [[प्रकाश आंबेडकर]] यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर या हल्ल्याला जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
== संदर्भ ==
|