"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
संदर्भ जोडला
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ ५९:
'''मुंबई''' ([[आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती]]: /'mumbəi/ [[मिडिया:मुंबई.ogg|उच्चार ऐका]]) ही भारतातल्या [[महाराष्ट्र]] राज्याची राजधानी असून [[भारत|भारतातील]] सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले [[शहर]] आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त [[वार्षिक सकल उत्पन्न]] असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून [[भारत|भारताची]] सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते.
 
मुंबई १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी [[मुंबई|'''मुंबई''']] ही [[कुलाबा]], लहान कुलाबा, [[माहीम]], [[माझगाव]], [[परळ]], [[वरळी]] आणि [[मलबार हिल]]<nowiki/> ह्या सात बेटांचे एकत्रीकरण बनवली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/mumbaichi+kulakatha+mumbaichya+ubharanila+amerikeche+nimitt+-newsid-81782072?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa&action=swipe|title=Dailyhunt|website=m.dailyhunt.in|language=en|access-date=2018-03-16}}</ref> १९व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. [[इ.स. १९४७]] मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.
 
 
 
मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. [[भारतीय रिझर्व बँक|रिझर्व बँक]], [[मुंबई शेअर बाजार]], [[राष्ट्रीय शेअर बाजार]] या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले