"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ६३:
मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. [[भारतीय रिझर्व बँक|रिझर्व बँक]], [[मुंबई शेअर बाजार]], [[राष्ट्रीय शेअर बाजार]] या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.
 
मुंबई हे [[बॉलीवूड]] व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]] हे मुंबईच्या हद्दीतच आहे व असा योग खूप कमी शहराच्या बाबतीत.
 
== नाव ==
मुंबईचे नाव [[मुंबादेवी]] या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. {{संदर्भ हवा}} [[पोर्तुगीज|पोर्तुगीजांनीपोर्तुगीजांच्या]] ''बोम बाहीया''चे इंग्रजांनी ''बाँबे'' असेकेले.. नामकरणमुंबई, केलेबंबई आणि बाँबे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या गगरीला हिला मुंबापुरी म्हणतात. होते. [[इ.स. १९९५|१९९५]] मध्ये या शहराचे बाँबे हे अधिकृत नाव बदलून पुन्हा मुंबई करण्यात आले.
[[चित्र:Mumbadevi temple.jpg|thumb|left|180px|मुंबादेवीचे देऊळ.]]
 
== इतिहास ==
[[चित्र:Mumbai 03-2016 31 Gateway of India.jpg|left|thumb|200px|गेटवे ऑफ इंडिया, मुंबई]]
आजची मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर [[पाषाणयुग|पाषाणयुगापासून]] वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख [[ग्रीक|ग्रीकांनी]] (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे [[सम्राट अशोक|सम्राट अशोकाच्या]] [[मौर्य]] साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या [[हिंदू]] साम्राज्याने [[इ.स. १३४३|१३४३]] पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर [[गुजरात]]च्या [[मुस्लिम]] साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. [[एलिफंटा आयलंड|एलिफंटा गुहागुंफा]] व [[वाळकेश्वर मंदिर]] ही याच काळातील आहेत. [[इ.स. १५३४|१५३४]] साली [[पोर्तुगीज|पोर्तुगीजांनी]] बहादूरशहाकडून मुंबई काबीज केली व तीस ''बॉम बाहीया'' असे नाव दिले. [[इ.स. १६६१|१६६१]] रोजी [[पोर्तुगीज|पोर्तुगीजांनी]] मुंबई [[इंग्लंड|इंग्लंडचा]] राजा-दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीस]] भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली.
 
मुंबईमध्ये [[कोळी समाज|कोळी समाजातील]] लोक हे मुंबई हिही पूर्ण बनण्याअगोदरपासून समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वात आहेत, म्हणूनच मुंबई हिही कोळी लोकांची असे सांगण्यात येते. त्यांचा समुद्रावर उदरनिर्वाह असूनआहे. हे कॊळी समुद्रातीलसमुद्रातून मासे पकडून ते ओलेताजे असतानाच बाजारात विकणेविकतात किंवा सुकवून ते पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. ह्या कोळी लोकांमध्ये विविध जाती आहेत. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला " कोळीवाडा " असे म्हणतात. मुंबईत असे फारबरेच कोळीवाडे आहेत जसे  [[माहीम]], शिवशींव ([[सायन, मुंबई]]), [[धारावी]], [[कुलाबा]], [[वडाळा]], [[शिवडी]], [[वरळी]], [[वेसावे]], [[कफ परेड]], मांडवी, [[गिरगाव]]चारकोप, [[खार]], चिंबई, गोराई, [[मालाड]], [[मढ किल्ला|मढ]]., असे म्हणतात कि कोळी लोक हे महर्षी [[वाल्मीकि]] ऋषी ([[वाल्याकोळी|वाल्या कोळी]]) ह्यांचे वंशज आहेतवगैरे.
[[चित्|इवलेसे|कोळी लोक.]]
 
मुंबईची लोकसंख्या वाढत राहिलीगेली. ([[इ.स. १६६१|१६६१]] : १०,०० ते [[इ.स. १६८७|१६८७]] : ६०,०००). १६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले कार्यालय [[सुरत|सुरतेहून]] मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.
 
[[इ.स. १८१७|१८१७]] ते [[इ.स. १८४५|१८४५]] पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard)च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढले ववाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. [[इ.स. १८५३|१८५३]] रोजी [[आशिया|आशियातील]] पहिला [[लोहमार्ग]] मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख [[कापूस]] बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. [[सुएझ कालवा|सुएझ कालव्याच्या]] निर्मितीनंतर मुंबई हे [[अरबी समुद्र|अरबी समुद्रातील]] प्रमुख बंदर झाले.
 
पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. [[इ.स. १९०६|१९०६]]च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे [[कोलकाता|कोलकात्याखालोखाल]] दुसरे मोठे शहर बनले .भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. [[महात्मा गांधी|महात्मा गांधीनी]] [[इ.स. १९४२|१९४२]] मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. [[इ.स. १९५०|१९५०]] साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.
 
== स्वातंत्र्य ==
[[चित्|इवलेसे|हुतात्मा चौक]]
[[इ.स. १९५५|१९५५]] नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून [[महाराष्ट्र]] व [[गुजरात]] राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळीने]] यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित [[जवाहरलाल नेहरू]] आणि  गृहमंत्री [[मोरारजी देसाई]] यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकारींनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई हिही महाराष्ट्राची केली. त्यातीलत्यासाठी झालेल्या चळवळीमध्ये १०५ लोक हुतात्मेगोळिबारात झालेमरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर [[मे मे]], [[इ.स. १९६०|१९६०]] रोजी [[महाराष्ट्र]] राज्याची निर्मिती होऊनझाली त्याचीआणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फलोरा फाऊंटन येथे हुतात्माकारंज्याच्याच चौकशेजारी बांधण्यातएक आलेस्तंभ आहेउभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले..
 
[[इ.स. १९७०|१९७०]]च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई [[कोलकाता|कोलकात्याला]] मागे टाकून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे [[मराठी]] लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी [[शिवसेना]] नावाची राजकीय संघटना उदयास आली. हिंदुह्रिदयसम्राट [[बाळासाहेब ठाकरे]] यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. [[मराठी]] अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बंबई ([[हिंदी भाषा]]) व बॉम्बे ([[इंग्लिश भाषा]]) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच [[मराठी]] नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या [[मध्य रेल्वे|मध्य रेल्वेतील]] प्रमुख स्थानकास [[छत्रपती शिवाजी|छत्रपती शिवाजीं]] महाराज यांचे नाव देण्यात आले.
ओळ ९४:
[[चित्र:भारतातील मुंबईचे स्थान.png|right|thumb|200px|मुंबईचे भारतातील स्थान]]
 
मुंबई पश्चिम किनारपट्टीत ([[कोकण विभाग]]) [[उल्हास नदी|उल्हास नदीच्या]] मुखांवर असलेल्या [[साल्सेट बेट|साल्सेट बेटांवर]] (साष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा [[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीच्या]] पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग [[डोंगर|डोंगराळ]] आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा ४५० मी. (१,४५० फूट) आहे.
 
मुंबईचे दोन वेगवेगळे भाग आहेत - [[मुंबई जिल्हा]] व [[मुंबई उपनगर]] जिल्हा. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुउर्जा कमिशन आणि [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान|संजय गांधी राष्ट्रीय उद्या]]<nowiki/>नाकडे आहेत.
 
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - [[भातसा]], [[तानसा]], [[तुळशी]], विहार, लोवर वैतरणा, अप्पर वैतरणा व [[पवई]]. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोईसर व ओशिवरा या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात व [[मिठी नदी]] (माहीम नदी) तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उल्हास नदी आहे. उल्हास नदी कर्जतच्या डोंगरात उगम पावते आणि विरारजवळ समुद्राला मिळते. माहीम नदी [[माहीमचीमाहीमच्या खाडी]]<nowiki/>तखाडीत लुप्त होते.
 
== हवामान ==
ओळ १२७:
 
=== लोकसभा, विधानसभा प्रतिनिधित्व ===
मुंबईचे प्रतिनिधित्व [[लोकसभा|लोकसभेवर]] ६ [[खासदार]], तर [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र विधानसभेवर]] ३6३६ [[आमदार]] करतात.
 
=== महानगर पोलिस यंत्रणा ===
ओळ १३७:
== वाहतूक व्यवस्था ==
[[चित्र:Mumbai Train.JPG|right|thumb|मुंबईच्या उपनगरीय गाड्या]]
मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा, भाड्याच्या अन्य गाड्या सामील आहेत. रिक्षांना दक्षिण मुंबईमध्ये चालवण्यावर बंदी आहे. सर्व भाड्याच्या गाड्यांना सी.एन.जी. वर चालण्याची सक्ती आहे. २००५ मध्ये मुंबईत एकूण १५.३ लाख गाड्या होत्या.
 
=== रस्ता ===
ओळ १४६:
४) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते बोरीवली).
 
मुंबईच्या [[बेस्ट]] (Brihanmumbai Electric Supply and Transport (BEST) कंपनीच्या) बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसकट [[नवी मुंबई]], [[मीरा-भाईंदर]] व [[ठाणे|ठा]]<nowiki/>ण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, व्हेस्टिबुलव्हेस्टिब्यूल, लो फ्लोअर, दुर्बल-मित्र, वातानुकूलित व युरो-३ च्या सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. [[नवी मुंबई महापालिका परिवहन]] (एन.एम.एम.टी.) व्होल्व्हो बसेस नव्या मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील [[वांद्रे]], दिंडोशी व [[बोरीवली]]पर्यंत चालवते.
 
[[मुंबई दर्शन]] ही बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची ८८% लोकसंख्या सार्वजनिक परिवहनसेवा वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूक कोंडी ही वारंवार घडते.
ओळ २०४:
[[चित्र:Bombay-market.jpg|
right|thumb|250px|मुंबईच्या बाजारपेठेतील एक दृश्य]]
मुंबईच्या रहिवाश्यांना ''मुंबईकर'' असे संबोधले जाते. मुंबईचे लोक शक्यतो रेल्वे स्थानकाजवळ राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तसे करणे कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास सोयीचे ठरते व वेळही वाचतो. मुंबईतले जीवन घड्याळ्याच्या काट्यांवर चालते. मुंबईकर अत्यंत सोशिक समजले जातात. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे केले जातात. तसेच मुंबईला स्वननगरी असे म्हणतात. मुंबईचे डबेवाले खूप फेमस आहेत.
 
मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणीपुरी, पावभाजी, भेळपुरी, दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज पदार्थदेखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत.
ओळ २१०:
मुंबईला युनेस्को कडून ३ हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत.
 
मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. [[दादासाहेब फाळके]] यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ येथे रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहे, चित्र-शिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी कलादालने मुंबईत आहेआहेत. [[जहांगीर कलादालन]] , [[एशियाटिक सोसायटी]]<nowiki/>चे वाचनालय, [[छ्त्रपती शिवाजी संग्रहालय]] अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत.
 
न्यूयॉर्कमधील रिडर्स्रीडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार, या शहरातील नागरीकांचानागरिकांचा प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागतो.<ref>[http://epaper.newsbharati.com/opnImg.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2013-09-27#Mpage_1 तरुण भारत,नागपूर-ई-पेपर- दि.२७/०९/२०१३ पान क्र.१ ]</ref>
 
==मुंबईची बम्बय्या हिंदी==
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले