"स.गो. बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३१:
==मुख्यमंत्रिपद हुकले==
स.गो. बर्वे यांनी सहकार, भारताचे नियोजन आणि आर्थिक धोरण, आणि सुशासानावर इंग्रजीतून ग्रंथलेखनही केले. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक मनाचे, विद्वत्तेचा आदर करणारे नेता होते. बर्वे यांच्याबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. आपण केंद्रात गेल्यावर राज्यात विकासाचा वेग राखण्यासाठी बर्वेनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे असे मत त्यांनी आपल्या निकटवर्तीयाना बोलून दाखवले होते. पण त्यांना मुख्यमंत्री करण्याने जातीची गणिते चुकणार होती. त्यामुळेच बर्व्यांना अजून मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नाही.
 
==स.गो. बर्वे यांची स्मारके==
* मुंबईत पूर्व/पश्चिम कुर्ला उपनगरात स.गो. बर्वे मार्ग नावाचा राजमार्ग आहे.
* स.गो. रोड (ठाणे-पश्चिम)
* स.गो. सभागृह (क्वीन्स गार्डन रोड, पुणे)
* स.गो. बर्वे चौक (पुण्यातील वेधशाळेजवळचा मॉडर्न कॅफे चौक)
 
==समारोप==