"सह्याद्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १२३:
१९८९साली पहिले संवेदनशील परिसरक्षेत्र जाहीर केले गेले. त्या वेळी ही क्षेत्रे कशी आखावीत व त्यांचे व्यवस्थापन कसे केले जावे ह्या संबंधी काहीही मार्गदर्शक तत्वे उपलब्ध नव्हती. २००० साली प्रणव सेन समितीने कोणत्या निकषावर संवेदनशील परिसरक्षेत्रे ठरवावीत याबाबतचा एक अहवाल सादर केला. त्यात समृध्द जैवविविधता, भरपूर पर्जन्यमान, उभे डोंगर उतार, नद्यांचे उगम अशांवर आधारित विविध निकष सुचवले. तथापि प्रणव सेन समितीने अशा संवेदनशील क्षेत्रांचे व्यवस्थापन कसे करावे ह्याबाबत काहीही मांडणी केली नाही. संवेदनशील परिसरक्षेत्र ही संकल्पना राष्ट्रीय उद्यानासारख्या संरक्षित प्रदेशाहून खूप वेगळी आहे. साधारणतः राष्ट्रीय उद्यानासारख्या प्रदेशात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप अपेक्षित नसतो. पण संवेदनशील परिसर क्षेत्रात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असू शकतो. उदाहरणार्थ, संपूर्ण डहाणू तालुका हा संवेदनशील परिसरक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तेथे एक औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, आणि चिक्कूच्या मोठ मोठ्या बागा आहेत. तेव्हा संवेदनशील परिसर क्षेत्रांत पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार जिथे जिथे जे जे सयुक्तिक असतील तिथे तिथे ते ते निर्बंध लागू करता येतात, तसेच पर्यावरण पोषक उपक्रमांना खास प्रोत्साहनही देण्यात येऊ शकते. आजतागायत अशी संवेदनशील परिसरक्षेत्रे आखताना व तेथील व्यवस्थापनाची मांडणी करताना, स्थानिक जनतेला सहभागी करण्यात आलेले नाही. परंतु पश्चिम घाट परिसर तज्ञ गटाचा ही संकल्पना लोकाभिमुख पध्दतीने - पायाकडून कळसाकडे जात - राबवण्याचा प्रस्ताव आहे. एकूणच संपूर्ण पश्चिम घाट परिसरात पर्यावरण पोषक विकासाची रचना करताना स्थानिक समाजांनी महत्वाची भूमिका बजावावी अशी पश्चिम घाट परिसर तज्ञ गटाची कळीची शिफारस आहे.<ref>http://www.moef.nic.in/downloads/public-information/wg-23052012.pdf</ref>
 
पहा :
* [[महाराष्ट्रातील किल्ले]]
* [[महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव]]
* [[महाराष्ट्रातील घाटरस्ते]]
 
==सह्याद्रीविषयक पुस्तके==
 
* आडवाटेवरचा महाराष्ट्र (प्र.के. घाणेकर)
* इतिहास दुर्गांचा (निनाद बेडेकर)
* इये महाराष्ट्र देशी (प्र.के. घाणेकर)
* ओळख किल्ल्यांची - भाग १ (प्र.के. घाणेकर)
* किल्ले (गो.नी. दांडेकर)
* किल्ले पाहू या (प्र.के. घाणेकर)
* कोकणचा मानबिंदू – सिंधुदुर्ग (प्र.के. घाणेकर)
* गड आणि कोट (प्र.के. घाणेकर)
* गड किल्ले गाती जयगाथा (निनाद बेडेकर)
* गडदर्शन (प्र.के. घाणेकर)
* गडसंच (बाबासाहेब पुरंदरे)
* गडांचा राजा - राजगड (प्र.के. घाणेकर)
* जंजिरा (प्र.के. घाणेकर)
* जलदुर्गांच्या सहवासात (प्र.के. घाणेकर)
* डोंगरयात्रा (आनंद पाळंदे)
* दुर्गकथा (निनाद बेडेकर)
* दुर्गदर्शन (गो.नी. दांडेकर)
* दुर्गभ्रमणगाथा (गो.नी. दांडेकर)
* दुर्गवैभव (निनाद बेडेकर)
* दुर्गांच्या देशात (प्र.के. घाणेकर)
* भटकंती, रायगड जिल्ह्याची (प्र.के. घाणेकर)
* महाराष्ट्रातील दुर्ग (निनाद बेडेकर)
* महाराष्ट्रातील लेणी (प्रा. सु.ह. जोशी)
* मैत्री सागरदुर्गांची (प्र.के. घाणेकर)
* लेणी महाराष्ट्राची (डॉ. दाऊद दळवी)
* लेणी महाराष्ट्राची (प्र.के. घाणेकर)
* शिवतीर्थाच्या आख्यायिका (प्र.के. घाणेकर)
* सह्याद्रि-माहात्म्य (रवळोबास)
* सह्याद्री (स.आ. जोगळेकर)
* सह्याद्रीतील ऑफबीट भटकंती (ओंकार वर्तले)
* सांगाती सह्याद्रीचा (यंग झिंगारो क्लब)
* सोबत दुर्गांची (प्र.के. घाणेकर)