"संत तुकाराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
| चित्र_शीर्षक = [[संत तुकाराम]] ( Sant Tukaram )
| मूळ_पूर्ण_नाव = तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
| जन्म_दिनांक = इ.स.१६०८, माघ शुद्ध (वसंत) पंचमी
| जन्म_स्थान = [[देहू]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = फाल्गुन कृ.२ , शके १५७१, [१९ मार्च १६५०]
ओळ ११:
| गुरू = [[केशवचैतन्य]] (बाबाजी चैतन्य), [[ओतूर]]
| पंथ = [[वारकरी संप्रदाय]], [[चैतन्य संप्रदाय]]
| शिष्य = [[निळोबा]] संत बहिणाबाई,शिवुर शिवूर ता.वैजापुरवैजापूर [[भगवानबाबा]]
| साहित्यरचना = [[तुकारामाची गाथा]] (पाच हजारांवर [[अभंग]])श्
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्य = समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक
ओळ २८:
}}
{{हा लेख|वारकरी संत तुकाराम|तुकाराम (निःसंदिग्धीकरण)}}
'''संत तुकाराम''' (ऊर्फ तुकोबा, ) हे [[इ.स.चे १७ वे शतक|इ.स.च्या सतराव्या शतकातील]] एक [[वारकरी]] संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. [[पंढरपूर]]चा विठ्ठल वा [[विठोबा]] हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होत.
 
तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.