"हिराबाई पेडणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५:
त्यांची संगीत जयद्रथ-विडंबन (इ.स.१९०४)<ref name=":0">Gender, Culture, and Performance: Marathi Theatre and Cinema before Independence, ले. मीरा कोसंबी, रूटलेज प्रकाशन, जुलै २०१७.</ref> आणि संगीत दामिनी (प्रथम प्रयोग इ.स.१९०८, प्रकाशित इ.स. १९१२)<ref name=":0" /> ही नाटके रंगभूमीवर गाजली. त्यांनी लिहिलेल्या [[मीराबाई]]च्या आणि कवी जयदेवाची पत्नी यांच्यावरच्या दोनही नाटकांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
हिराबाई पेडणेकरांच्या जीवनावर [[वसंत कानेटकर |वसंत कानेटकरांनी]] 'कस्तुरीमृग' हे नाटक लिहिले होते.
==संगीतकार म्हणून कारकीर्द==
हिराबाईंनी श्री.कृ.कोल्हटकरांच्या 'प्रेमशोधन' (१९१०) या आणि गडकऱ्यांच्या 'पुण्यप्रभाव' (१९१६) या नाटकांना संगीत दिले होते.
==हिराबाई पेडणेकरांसंबंधी पुस्तके==
* कस्तुतीमृग (नाटक, लेखक - [[वसंत कानेटकर]])
* हिराबाई पेडणेकर (चरित्र, लेखिका - शिल्पा सुर्वे)
== संदर्भ ==
|