"अहमदाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सुबोध पाठक (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ २३:
| तळटिपा =
}}
'''अहमदाबाद''' हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] [[राज्य|राज्यातील]] सगळ्यात मोठे [[शहर]] आहे. हे [[गुजरात]] राज्याची
==विशेष==
अहमदाबाद शहर अतिशय पसरलेले असून जवळपासच्या अनेक गावांना या महानगरपालिकेने सामावून घेतले आहे. अहमदाबाद जवळच गांधीनगर हे जुळे शहर राज्याची राजधानी म्हणून वसवले गेले.
बी आर टी ( बस
अहमदाबाद शहराला युनेस्कोने जागतिक वारसा शहर असा दर्जा दिला आहे. असा दर्जा मिळवणारे अहमदाबाद हे भारतातील पहिलेच शहर आहे.
Line ३६ ⟶ ३७:
१) '''साबरमती आश्रम''' - महात्मा गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे ठिकाण.
२) '''रिव्हर फ्रंट''' - साबरमती नदीच्या काठी असणारा काही भाग
३) '''कांकरिया तलाव''' - गावात असणारा हा मोठा तलाव सुशोभित करण्यात आला आहे. तलाव काठी नौकानयन, अम्युझमेंट राईडस, फुलपाखरू उद्यान, छोटी रेल्वे अशा अनेक सुविधा आहेत.
Line ४२ ⟶ ४३:
४) '''सरखेज रोझा''' - अहमदशाह ज्याच्या नावाने अहमदाबाद ओळखले जाते त्याचा हा राजधानीचा परिसर. राजाचे गुरु शेख अहमदशाह गंज बक्ष यांचा दर्गा येथे आहे.
५) '''अडालज वाव''' - वाव म्हणजे
६) '''अक्षरधाम मंदिर''' - स्वामीनारायण पंथांचे साधारण ३० एकर परिसरात पसरलेले हे सुरेख मंदिर पाहण्यासारखे आहे. स्वामी नारायण पंथाचे आद्य गुरु भगवान श्री स्वामी नारायण यांच्या जीवनातील
७) '''कालुपूर स्वामी नारायण मंदिर''' - कालुपूर या
८) '''सायन्स सिटी''' - राज्यातील विद्यार्थ्यांना शास्त्र आणि गणित
==उत्सव==
[[संक्रांत|संक्रांतीच्या]] दिवशी १४ [[जानेवारी]]ला अहमदाबाद येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय [[पतंग]] महोत्सव साजरा केला जातो.
{{Commons|Ahmedabad}}
|