"बीदरचे मकबरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १३:
==सुलतान हुमायूंचा मकबरा==
या सुलतान हुमायूंने तीन वर्षे राज्य केले. मात्र तो अतिशय क्रूर शासक होता. त्याच्या कारकीर्दीत त्याने लोकांना अतोनात त्रास दिला. असे म्हणतात की त्यामुळेच त्याच्या मकबर्यावर वीज पडून मकबर्याची भग्नावस्था झाली. आजही हा मकबरा पडक्या अवस्थेत आहे. या मकबर्याला कोणीही भेट देत नाही; याउलट अहमद शाह वलीच्या मकबर्याच्या वार्षिक उरुसाला पंचक्रोशीतील हिंदू आणि मुसलमान मोठ्या संख्येने हजर असतात.
|