"खरमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
हे त्यानंतर दरवर्षी घडू लागले आणि वर्षातून एका महिन्याला खरमास म्हणू लागले. हा खरमास सूर्याच्या धनुराशीत प्रवेश केल्यानंतर म्हणजे १६ डिसेंबरच्या आसपास सुरू होतो आणि १४ जानेवारीच्या आसपास संपतो. या काळात उत्तर भारतात मंगल कार्ये होत नाहीत.
 
काही पंचांगांमध्ये हा खरमास फाल्गुनसूर्याच्या मीन राशीत असण्याच्या काळात म्हणजे अंदाजे १५ मार्च ते चैत्र१४ एप्रिल या काळात दाखविलेला असतो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खरमास" पासून हुडकले