"प्रशांत दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
 
==कार्य==
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी, इ.स. २००१ रोजी एकाच दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग आणि आतापर्यंत (५-१-२०१३) एकूण १०७०० नाट्यप्रयोग हे विक्रम समाविष्ट आहेत. ५ जानेवारीला २०१३रोजी२०१३ रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६वा होता.
 
प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. प्रशांत दामले यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे.
 
==प्रशांत दामले यांची नाटके==
* [[एका लग्नाची गोष्ट]]
* [[ओळख ना पाळख]]
* कार्टी काळजात घुसली (सहअभिनेत्री - तेजश्री प्रधान;.... )
* [[गेला माधव कुणीकडे]]
* [[चार दिवस प्रेमाचे]]
* नकळत दिसले सारे
* [[प्रियतमा]]
* [[मोरूची मावशी]]
* [[लग्नाची बेडी]]
* [[लेकुरे उदंड झाली]]
* शूss कुठं बोलायवं नाही
* साखर खाल्लेला माणूस (सहअभिनेत्री - शुभांगी गोखले; ......)
 
==चित्रपट==
Line ७३ ⟶ ८७:
* सवत माझी लाडकी
 
 
===नाटके===
* [[एका लग्नाची गोष्ट]]
* [[ओळख ना पाळख]]
* [[गेला माधव कुणीकडे]]
* [[चार दिवस प्रेमाचे]]
* [[प्रियतमा]]
* [[मोरूची मावशी]]
* [[लग्नाची बेडी]]
* [[लेकुरे उदंड झाली]]
* शूss कुठं बोलायवं नाही
* नकळत दिसले सारे
 
=== हिंदी मालिका ===