"भंडारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६५:
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही --> }}
'''भंडारा''' शहर हे महाराष्ट्रातील [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर उत्तर अक्षांश २१.१७ आणि पूर्व रेखांश ७९.६५ येथे आहे.. या शहराला ब्रास सिटी अणि भाताचा जिल्हा असेही म्हणतात.
 
भंडारा शहराला ब्रास सिटी अणि भाताचा जिल्हा असे पण संबोधले जाते.
 
=='''शहराची माहिती'''==
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा या भंडारा शहरातून जातो. वैनगंगा नदी व सूर नदी या दोन नद्यानीनद्यांनी हे शहर त्रिभागले आहे. शहरालगतच्या परिसरात अशोक लेलॅन्ड, सनफ्लॅग आयर्न ॲन्ड स्टील फॅक्टरी, ऑर्डनन्स फॅक्टरी या सारखे उद्योग आहेत. सारख्या येणारयायेणाऱ्या पुरामुळे शहराला चहुबाजुनीचहूबाजूंनी प्रोटेक्शन भिन्तिनीभिंतींनी घेरले आहे.
 
=='''हवामान'''==
भंडाऱ्याचे तापमान प्रत्येक ऋतूत अगदी टोकाचे असते. उन्हाळ्यात जास्तीत जास्त ४५ अंश सेल्सिअस आणि हिवाळ्याहिवाळ्यात कमीत-कमी ८ अंश सेल्सिअस तापमान असते..
 
{{Weather box
Line १३८ ⟶ १३६:
{{bar percent|[[इतर]]|Black|0.37}}{{bar percent|नाही दर्शविले|Pink|0.18}}}}
 
२०११२०११साली भारतझालेलया जनगणना मध्येजनगणनेमध्ये, भंडारा येथेशहराची लोकसंख्या ११,९८,८१० लोकसंख्या होती.पुरुषांची लोकसंख्यात्यांत पुरुष ५१% व महिलांची लोकसंख्यामहिला ४९% या प्रकारे होतीहोत्या. भंडारा येथे ८०% सरासरी साक्षरता दर ८०% आहे हा. ७४.०४% च्याया राष्ट्रीय सरासरी पेक्षा किंचित जास्त; आहे. शहरातील ८५% पुरुष आणि ७५% पुरुषस्त्रिया साक्षरतासाक्षर स्त्रीआहेत. भंडारा साक्षरताशहरात सह. लोकसंख्यावर्षे ११%किंवा वयत्याहून लहान वर्षवयाच्या मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ११% आहे.
 
==उद्योग==
[[अशोक लेलँड]] (जड वाहन निर्माता), [[सनफ्लॅग]] (लोखंड आणि स्टील कंपनी), आयुध कारखाना, [[एलोरा पेपर मिल]] आणि मँगेनिझ माती खाणी येथे आहेत. [[व्हिडीओकॉन इंटरनॅशनल]]चा इलेक्ट्रॉनिक्स हा प्रस्तावित कारखाना येथूनभंडाराशहरा जवळजवळच प्रस्तावितहोणार आहे. शहराच्या(२०१७ची मधूनस्थिती). शहरामधून एक रेलवेरेल्वे लाइनलाईन जाते, ती पहिलेपूर्वी आयुध निर्माण कारखान्यासाठी किवा [[सनफ्लॅग]] या उद्योगंसाठीउद्योगांसाठी वापरल्यावापरली जात होती.
 
== ऐतिहासिक आकर्षणे ==
भंडारा शहरात एक पुरातन किल्ला आहे. तो पांडे घराण्याचा असून त्याला पांडे महल असे म्हंटले जाते. तिथेतेथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. हा महाल पर्यटकाना पहायला सुद्धा उघडा असतो.
 
बहिरंगेश्वर मंदिर हे अजुन एक पुरातन मंदिर शहरात आहे. बहिरंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रि चा उत्सव साजरा केल्या जातो तिथे संपूर्ण जिल्ह्यातील भाविक उपस्थित असतात. मंदिर पुरातन अस्ल्यामुळे बहरंगेश्वर मंदिराला अनेक लोक ग्रामदेवता मानतात.
 
बहिरंगेश्वर मंदिर हे अजुनअजून एक पुरातन मंदिर शहरात आहे. बहिरंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रि चामहाशिवरातीचा उत्सव साजराहोतो. केल्या जातोत्यावेळी तिथेतेथे संपूर्ण जिल्ह्यातील भाविक उपस्थित असतात. मंदिर पुरातन अस्ल्यामुळेअसल्यामुळे बहरंगेश्वर मंदिराला अनेक लोक ग्रामदेवता मानतात. खांब तलाव हा ऐतिहासिक तलाव बहिरंगेश्वर मंदिराच्या बाजूला आहे तिथे तलावामधोमध एक खांब आहे. हा खांब ऐतिहासिक आहे असे मानले जाते.
सार्वजनिक वाचनालय हे शंभर वर्षापेक्षा जुनं वाचनालय शहरात आहे.
 
सार्वजनिकभंडारा वाचनालयशहरात हेएक शंभर वर्षापेक्षा जुनंजुने सार्वजनिक वाचनालय शहरात आहे.
खाम्ब तलाव हा ऐतिहासिक तलाव बहिरंगेश्वर मंदिराच्या बाजूला आहे तिथे तलावामधोमध एक खाम्ब आहे. हा खाम्ब ऐतिहासिक आहे असे मानल्या जाते.
 
== इतर आकर्षणे ==
गाँधीगांधी चौकात उभारलेला १२१ फूट उंच तिरंगा हे शहरातलंभंडारा शहरातले एक आकर्षण आहे. शास्त्री मैदानावर होणारा दसरा, रावणदहन हे दरवर्षीचे आकर्षण असते.
 
==अंतरे==
{| class="wikitable"
|-
! शहर: !! मुंबई !! कोलकताकलकत्ता !! दिल्ली !! बंगलोर !! हैदराबाद !! चेन्नई !! रायपुररायपूर !! जबलपूर !! भोपाळ !! पुणे !! नागपूर !! विशाखापा-त्नामविशाखापट्टनम !! भूभानेश्वरभुवनेश्वर
|-
| अंतर ||९१९|| १०६३|| १२५६|| ११९०|| ५९५|| ११००|| १९९|| २५४|| ५३२|| १०००|| ६२|| ६५६|| ८४४
|}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भंडारा" पासून हुडकले