"सम्यक साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
साहित्य क्षेत्रात पुरस्कार देताना परस्पर मैत्रभाव, आत्मीयता, हितसंबंधांना प्राध्यान्य दिले जाते. साहित्यकृतीचा दर्जा, गुणवत्ता, लेखनक्षमता यांचा विचारच केला जात नाही. अनेकदा त्याला जातीय संदर्भही असतो असा सूर या सम्यक साहित्य संमेलनात व्यक्त झाला.
* ६वे सम्यक साहित्य संमेलन २०१७ सालच्या एप्रिल महिन्यात होणार आहे.
* एक सम्यक साहित्य संमेलन १२-१३-१४ जानेवारी २०१८ या काळात पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. प्रा. [[यशवंत मनोहर]] संमेलनाध्यक्ष असतील. हे संमेलन विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने आयोजित करण्यात येईल. संमेलनात भीमशाहिरी गीतांचे कार्यक्रम होतील.
 
==अन्य माहिती==
Line ३५ ⟶ ३६:
 
 
पहा : [[मराठी साहित्य संमेलने]]; [[दलित संस्था]]
 
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]