"धनादेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सुबोध पाठक (चर्चा | योगदान) No edit summary |
|||
ओळ ३५:
७) ग्राहक अंकात लिहिलेल्या रकमेवर पारदर्शक चिकटपट्टी लावून धनादेश सुरक्षित करू शकतो.
==धनादेशाचे पाच प्रकार==
१. बेअरर चेक. जो कोणी हा चेक बँकेत सादर करतो त्याला चेकवर लिहिलेली रक्कम मिळते.
२. ऑर्डर चेक. चेकवरचा ज्याचे नाव लिहिले आहे, त्यालाच ओळख दाखवून पैसे मिळतात, असा चेक धनार्थीला देण्यापूर्वी चेकवरच्या बेअरर या शब्दावर काट मारतात.
३. क्रॉस्ड थर्ड पार्टी चेक. चेकच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात दोन तिरप्या समांतर रेघा मारून हा चेक धनार्थीला दिला जातो. या चेकची रक्कम त्यावर ज्याचे नाव लिहिले आहे त्याच्या खात्यात किंवा त्याचे त्या बँकेत खाते नसल्यास चेकच्या मागे ज्या तिसऱ्या व्यक्तीला पैसे द्यावेत अशी सूचना असते त्या थर्ड पार्टीच्या खात्यात जमा होते.
४. क्रॉस्ड चेक किंवा अकाऊंट-पेयी कॉस्ड चेक. चेकच्या वरच्या डाव्या कोपऱ्यातील दोन तिरप्या समांतर रेघांमधील रिकाम्या भागात चेकच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात 'अकाऊंट पेयी ओन्ली' असे लिहून हा चेक धनार्थीच्या स्वधीन केला जातो. या चेकची रक्कम चेकवर ज्याला पैसे द्यावेत असे म्हटले आहे त्याच्याच खात्यात जमा होतात.
५. बाऊन्सड चेक. चेक लिहिणाऱ्या खात्यात पैसे नसतील, चेकवरची त्याची सही बँकेत पूर्वीच दाखल केलेल्या सहीशी जुळत नसेल किंवा चेक मुदतबाह्य झाला असेल तर असा चेक ज्याने प्दान केला आहे त्याच्याकडे परत येतो. अशा चेकला बाऊन्स्ड चेक म्हणतात.
|