"जामीनदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सुबोध पाठक (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३:
जामीनदार हा कर्ज प्रक्रियेमधील एक महत्त्वाचा घटक आहे. कर्जाची हमी देणारा जामीनदार हा बाजारात पत असणारा असावा अशी किमान अपेक्षा असते. एखाद्या व्यक्तीला जामीनदार म्हणून स्वीकारताना बँक त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, उत्पन्नाची साधने, डोक्यावर असणारी कर्जे याही गोष्टींचा आढावा घेते. मासिक हजार रुपये उत्पन्न असणारा माणूस कोट्यावधी रुपयांच्या कर्जाची हमी घेऊ शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे कर्ज देताना, जामीनदार कोण आहे याचाही विचार बँका करतात.
अस्थायी (टेंपररी) सरकारी कर्मचारी जेव्हा सरकारकडून पैशाची आगाऊ उचल करतात, त्यावेळी त्यांनाही स्थायी (परमनन्ट) सरकारी कर्मचाऱ्याच्या सहीचा जामीन द्यावा लागतो.
गुन्ह्याच्या आरोपाखाली पकडल्या गेलेल्या एखाद्या कच्च्या कैदेतील माणसाची जामीनावर तात्पुरती सुटका करता येते.
==जामीनदाराची कर्तव्ये==
|