"जामीनदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
बँक जेव्हा [[कर्ज]] देते तेव्हा या कर्जाची ऋणकोकडून परतफेड होईल याची हमी देणाऱ्या व्यक्तीस हमीदार किंवा जामीनदार असे म्हणतात.
 
जामीनदार हा कर्ज प्रक्रियेमधील एक महत्वाचामहत्त्वाचा घटक आहे. कर्जाची हमी देणारा जामीनदार हा बाजारात पत असणारा असावा अशी किमान अपेक्षा असते. एखाद्या व्यक्तीला जामीनदार म्हणून स्वीकारताना बँक त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, उत्पन्नाची साधने, डोक्यावर असणारी कर्जे याही गोष्टींचा आढावा घेते. मासिक हजार रुपये उत्पन्न असणारा माणूस कोट्यावधी रुपयांच्या कर्जाची हमी घेऊ शकत नाही हे वास्तव आहे. त्या मुळेत्यामुळे कर्ज देताना, जामीनदार कोण आहे याचाही विचार बँका करतात.
 
अस्थायी (टेंपररी) सरकारी कर्मचारी जेव्हा सरकारकडून पैशाची आगाऊ उचल करतात, त्यावेळी त्यांनाही स्थायी (परमनन्ट) सरकारी कर्मचाऱ्याच्या सहीचा जामीन द्यावा लागतो.
'''जामीनदाराची कर्तव्ये'''
 
'''==जामीनदाराची कर्तव्ये'''==
१) कर्जदाराने घेतलेले कर्ज नियमितपणे फेडले जाते किकी नाही या वरयावर लक्ष ठेवणे
 
२) कर्जाचे हफ्तेहप्ते नियमित भरले जात नसल्यास कर्जदारास सहायसाहाय्य करणे
 
३) कर्जदाराने कर्ज बुडवले असता आपल्या संपत्तीमधून हे कर्ज फेडणे. जामीनदाराने हे कर्ज भरण्याची हमी दिलेली असते, त्यामुळे कर्जदाराने पैसे बुडवल्यास त्याची थेट जबाबदारी जामीनदारावर येते.
 
[[वर्ग:बँकिंग तंत्रज्ञान]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जामीनदार" पासून हुडकले