"कल्हई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+{{मृत दुवा}}...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' म्हणजे [[तांबे|तांब्याच्या]] वा [[पितळ|पितळीच्यापितळेच्या]] भांड्यांना आतल्या बाजूने [[टिन|कथीलाचाकथलाचा]] पातळ थर देण्याची प्रक्रिया आहे.<ref>[http://tarunbharat.net/news.detail/news_id/132687 दैनिक तरुण भारत,नागपूर मधील लेख]{{मृत दुवा}}</ref> [[ॲल्युमिनियम]]चीस्टीलस्टीलची च्या भांडेभांडी वापरात येण्यापूर्वी तांबेतांब्याची वा पितळीचीचपितळेचीच भांडेभांडी असत. या भांड्यात जास्त काळ ठेवलेला, विशेषतः आंबट पदार्थ भांड्याच्या धातूशी प्रक्रिया होउन खराब होऊ नये (कळकुकळकू नये) म्हणून त्यास कल्हई केल्याकेली जात असे.
 
==पद्धत==
[[कोळसा|कोळसे]] पेटवून त्यावर कल्हई करावयाचे भांडे अत्यंत गरमतप्त केल्याकेले जाई. जात असे.त्यात [[नवसागर|नवसागराची]] ची पावडरपूड टाकल्या जाउनटाकून ती कपड्याने भांड्यास आतून सर्व बाजूस लावल्यालावली जात असे. उष्णतेमुळे नवसागरातून अमोनिया वायू बाहेर पडून भांडे स्वच्छ होई. त्यानंतर,त्यात थोडाभांड्याचा कथीलआतून टाकूनकथलाची तोरेघ मारून ती कपड्याचे साहाय्याने भांड्याच्या सर्व पृष्ठभागावर फिरवून कथलाचा एक अत्यंत पातळ थर निर्माण केला केल्याजाई. जात असे.अशी कल्हई लावल्यानंतर लगेच भांडे थंड पाण्यात बुडवितातबुडवत. त्यामुळे कल्हई चकचकीत होते. ही कल्हई टिकेपर्यंत,बरेच दिवस टिके. त्या भांड्यात ठेवलेले पदार्थ कळकत नसत. काही महिन्यांनी कल्हई उडून गेल्यावर मग पुन्हा त्यासत्या भांड्याला कल्हई करावी लागत असेलागे.
 
[[कोळसा|कोळसे]] पेटवून त्यावर कल्हई करावयाचे भांडे अत्यंत गरम केल्या जात असे.त्यात [[नवसागर]] ची पावडर टाकल्या जाउन ती कपड्याने भांड्यास आतून सर्व बाजूस लावल्या जात असे. त्यानंतर,त्यात थोडा कथील टाकून तो कपड्याचे साहाय्याने फिरवून एक अत्यंत पातळ थर निर्माण केल्या जात असे. कल्हई लावल्यानंतर लगेच भांडे थंड पाण्यात बुडवितात. त्यामुळे कल्हई चकचकीत होते. ही कल्हई टिकेपर्यंत, त्या भांड्यात ठेवलेले पदार्थ कळकत नसत.मग पुन्हा त्यास कल्हई करावी लागत असे.
 
==हेही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/कल्हई" पासून हुडकले