"कोकण मराठी साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ३८:
==शेकोटी साहित्य संमेलने==
कोकण मराठी परिषदेचा दुसरा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजेगोव्यात कोणारे “शेकोटी संमेलन’. ते पठडीतील संमेलन होऊ न देता, त्यात अधिकाधिक अनौपचारिकता आणावी असा आयोजकांचा हेतू असयो.. निर्मितीशील लेखकाला अनुकूल भूमी निर्माण करून देणे, साहित्यप्रेम वृद्धिंगत करणे, वरपांगी सजावटीला अवाजवी महत्त्व प्राप्त करू नये. ती साहित्य चळवळ व्हावी, तिच्यातील चैतन्य हरवता कामा नये हे साहित्य संमेलनातील मूलबीज होय. धारगळ येथील शांतादुर्गेच्या मंदिराच्या प्राकारात ज्या उत्साहपूर्ण आणि ऊर्जापूर्ण वातावरणात गेली अनेक वर्षे ही साहित्याची आनंदाची आणि विचार–अनुभवांच्या आदानप्रदानाची धुनी सातत्याने पेटत राहिली आहे.
साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे संमेलन होते.
==आत्तापर्यंत झालेली शेकोटी साहित्य संमेलने==
* गोमंतक साहित्य परिषद आयोजित १०वे शेकोटी संमेलन गोवा/पणजी येथे ३, ४ जानेवारी २०१५ रोजी पार पडले. संमेलनाध्यक्ष क्येष्ठ गझलकार साबीर शोलापुरी होते.
|