"सुहासिनी कोरटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २८:
 
भेंडीबाजार घराण्याचा इतिहास, शैली, कलावंत आणि संगीतविश्वाला घराण्याने दिलेले योगदान असा बृहत्प्रकल्प डाॅ. कोरटकरांनी लिहायला घेतला होता. २३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्याचॆ ग्रंथरूपात प्रकाशन होणार होते, पण तत्पूर्वीच ७ सप्टेंबरला त्यांचे निधन झाले.
 
==डाॅ. सुहासिनी कोरटकर यांना मिळालेले पुरस्कार==
* सूरसिंगार संसद संस्थेचा सूरमणी पुरस्कार
* गानवर्धन संस्थेचा स्वर-लय भूषण पुरस्कार
* सम संस्थेचा संगीत शिरोमणी पुरस्कार
* पूर्णवाद प्रतिष्ठानचा संगीत मर्मज्ञ पुरस्कार
* स्वर-साधना समितीतर्फे स्वर-साधना रत्न हा पुरस्कार.
 
 
[[वर्ग:मराठी गायक]]