"सुहासिनी कोरटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २४:
* शास्त्रीय संगीताचे सौंदर्य उलगडणारा ‘ख्याल गायनाचा रसास्वाद’ हा कार्यक्रम.
 
==लेखन, चार्चासत्रांत सहभाग आणि ग्रंथरचना==
मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून कोरटकरबाईंचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत. आकाशवाणीच्या व दूरदर्शनच्या  कार्यक्रमांत त्यांचा अनेकदा सहभाग असे.
 
भेंडीबाजार घराण्याचा इतिहास, शैली, कलावंत आणि संगीतविश्वाला घराण्याने दिलेले योगदान असा बृहत्प्रकल्प डाॅ. कोरटकरांनी लिहायला घेतला होता. २३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्याचॆ ग्रंथरूपात प्रकाशन होणार होते, पण तत्पूर्वीच ७ सप्टेंबरला त्यांचे निधन झाले.