"महाराष्ट्रातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
|||
ओळ ५:
* अमृतेश्वर (रतनवाडी-अहमदनगर जिल्हा. याशिवाय कर्नाटकात)
* अरण्येश्वर (पुणे)
* इंगलाई (जांभारी-रत्नागिरी जिल्हा)
* उत्तरेश्वर (या देवाची देवळे आलेगाव, उत्तरेश्वरपिंप्री, कोल्हापूर, जुन्नर, तेर आदी गावांत आहेत.)
* ओंकारेश्वर (पुणे शहरातले प्रसिद्ध देऊळ. याहून प्रसिद्ध असलेले देऊळ मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर गावात आहे.)
Line ११ ⟶ १२:
* कपिलेश्वर (केळवद, सावनेर तालुका-नागपूर जिल्हा. कपिलेश्वराची आणखी मंदिरे छत्तीसगड राज्यात आहेत.)
* कल्याणेश्वर (तळेगाव दाभाडे)
* कालकाई (जांभारी-रत्नागिरी जिल्हा)
* काळभैरव (शिवाचे एक रूप. उणेगाव, देवघर-श्रीवर्धन तालुका-नाशिक, पंढरपूर वगैरे वगैरे.)
* काळभैरवनाथ (मावळ तालुक्याचे आराध्यदैवत आणि वडगाव गावाचे ग्रामदैवत). पिंपरी (पुणे) गावातही काळभैरवनाथाचे एक देऊळ आहे.
* कुणकेश्वर (देवगड तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा)
* कोनबाबा (जांभारी, रत्नागिरी जिल्हा)
* खडकेश्वर (तळेगाव दाभाडे)
* खंडोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)
* खेमदेव (साखरोली गवळीवाडी खेड तालुका. रत्नागिरी जिल्हा)
* खैसोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)
* गजाननमहाराज (या देवाची देवळे अनेक गावात आहेत. आद्य आणि मुख्य देऊळ [[शेगाव]] येथे आहे.)
* गणपती (हा खास मराठी देव आहे, महाराष्ट्राबाहेर याला गणेश म्हणतात!)
* गिरोबा (सिंधुदुर्ग जिल्ह्यात : मोचेमाड-वेंगुर्ले तालुका, सांगेली-सावंतवाडी तालुका, भडगाव बुद्रुक-कुडाळ तालुका वगैरे)
* भगवान जाहरवीर गोगादेव (मेहतर वाल्मीकी समाजाचा देव, सासवड.)
Line २८ ⟶ ३३:
* चेतोबा (दगडाला शेंदूर फासून हा देव कुणालाही बनवता येतो.)
* जबडेश्वर (माळेगाव-टाकवे बुद्रुक)
* जोगेश्वरी (पुण्यात दॊन देवळे. प्रसिद्ध मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात अंबेजोगाई येथे)
* झुलेलाल (सिंधी देव)-
* डोळसनाथ (तळेगाव स्टेशन भागात-पुणे जिल्हा)
* तेलंगराय बाबा (सारंगपुरी, वर्धा जिल्हा)
Line ३४ ⟶ ४०:
* त्र्यंबकेश्वर
* दंडनाथ, ([[सांगली जिल्हा]])
* दत्त (पूर्ण नाव दत्तात्रेय) . मुख्यत: महाराष्ट्रात आणि त्याशिवाय अल्प प्रमाणात कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात पूजला जाणारा देव)
* दरीदेव
* दैत्यसूदन, [[लोणार]] ([[बुलढाणा जिल्हा]])
Line ४४ ⟶ ५०:
* पल्लीनाथ
* पांडुरंग
* पाताळेश्वर-
* पिंगळभैरव
* पोटोबा महाराज (वडगाव-मावळ येथील देवस्थान)
* बनेश्वर (तळेगाव दाभाडे)
* बहिरीदेव उर्फ भैरव देव (सारडे-उरण, [[रायगड जिल्हा
* बाळकृष्ण
* बिरदेव
Line ५८ ⟶ ६४:
* भुलेश्वर
* भैरवनाथ (आगडगाव-अहमदनगर जिल्हा; आंबेगव्हाण-जुन्नर तालुका; सिन्नर-नाशिक जिल्हा; खडकवासला-पुणे)
* भैरीदेव (जांभारी-रत्नागिरी जिल्हा)
* मल्लारीखंडोबा
* मल्लारीमार्तंड
Line ७४ ⟶ ८१:
* वरदायिनी माता (वडगाव मावळ)
* वाकेश्वर (वाई)
* वाघेश्वर (
* व्याघ्रेश्वर (याचे देऊळ गुहागर येथे आहे).
* वाळकेश्वर : या देवाची मंदिरे अनेक गावांत आहेत. आलेगाव (अहमदनगर जिल्हा), दटषिवा (?), मुबई, पातूर (अहमदनगर जिल्हा), बांदा (सिंधुदुर्ग जिल्हा), वगैरे.
* विठ्ठल
Line ८२ ⟶ ९०:
* वेतोबा
* व्याघ्रेश्वर
* शंकर (याला महाराष्ट्राबाहेर शिव, शिवशंकर,गौरीशंकर, महादेव किंवा भोलेनाथ आदी नावांनी ओळखतात.)
* शकुंतेश्वर (वडुथ-सातारा जिल्हा)
* शंभूमहादेव (शनिशिंगणापूर)
Line ९७ ⟶ १०५:
* हरणेश्वर (हरणेश्वर टेकडी, तळेगाव दाभाडे)
* हरिहरेश्वर (कुलाबा जिल्हा)
--------
* केदारनाथ
* चंद्रसेन : वसंतगड ;निमसोड
==देवी==
|