"कार्तिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
कार्तिक हा हिंदू पंचांगापमाणे येणारा आठवा महिना आहे. याच्या आधीचा महिना आश्विन आणि नंतरचा मार्गशीर्ष. कार्तिक हा शब्द हिंदी-नेपाळी-संस्कृतमध्ये कार्त्तिक असा लिहितात.
==कार्तिक महिन्यात येणारे सण==
ओळ ३५:
भारत सरकार प्रणीत भारतीय [[पंचांग|राष्ट्रीय पंचांगातील]] महिन्यांची नावे हिंदू पंचांगाप्रमाणेच असल्याने त्याही पंचांगानुसार '''{{लेखनाव}}''' हा वर्षातील आठवा महिना असतो. त्या पंंचागानुसार हा महिना २३ ऑक्टोबर रोजी सुरू होतो आणि तिसाव्या दिवशी २१ नोव्हॆंबर या तारखेला संपतो.
===कार्तिक कृष्ण पक्ष (या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात अगहन-मार्गशीर्ष महिना असतो) :===
{{भारतीय दिनदर्शिका महिना|कार्तिक|
{{विस्तार}}
{{भारतीय महिने}}
|