"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ३६:
* १३वे विद्रोही साहित्य संमेलन [[बुलढाणा]] येथे १७-१८ जानेवारी २०१५ला झाले. संमेलनाध्यक्ष जयंत पवार होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषदेने भरवले होते.
* सांस्कृतिक चळवळीच्या वतीने लातूर येथे ६ व ७ डिसेंबर २०१४ या काळात १३ वे विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलन पार पडले तर नंतर लगेच बीड येथे १२ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन १३ व १४ डिसेंबर रोजी पार पडले. लातूरच्या संमेलनाचे उद्घाटन प्रा. [[राम पुनियानी]] यांनी केले. अध्यक्षस्थानी लखनौ विद्यापीठाचे प्रा. डॉ. कालीचरण स्नेही होते.
* १३वे विद्रोही साहित्य संमेलन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे (तारीख/अध्यक्ष माहीत नाहीत).
* ?वे मुंबई विभागीय विद्रोही साहित्य संमेलन घाटकोपर-मुंबई येथे २२ फेब्रुवारी २०१५ला. अध्यक्ष [[प्रतिमा जोशी]].
* १४वे विद्रोही साहित्य संमेलन पुणे शहरात २१-२२ मे २०१६ ला झाले. प्रा. [[राम पुनियानी]] अध्यक्षस्थानी होते.
|