"निर्मला गोगटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
महाराष्ट्राच्या नव्या विधान भवनाचे जेव्हा [[इंदिरा गांधी]] यांनी मुंबईत १९८१ साली उद्घाटन केले, तेव्हा त्या कार्यक्रमात गाणे सादर करावयाचा मान निर्मला गोगटे यांना मिळाला होता.
 
निवृत्त स्थापत्य अभियंता मधुकर नारायण गोगटे हे निर्मला गोगटे यांचे पती आहेत. मधुकर गोगटे अनेक वर्षे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. पुण्यातील इंजिनिअर्स असोसिएशनचेही ते पदाधिकारी होते. त्यांनी असोसिएशनच्या सभागहात बांधकाम या विषयावरील अनेक वैचारिक व्याख्याने नियमितपणे आयोजित केली आहेत. भारतीय भाषांसाठी रोमन लिपीचा पुरस्कार करण्याचे कार्य ते सन १९६६पासून करीत आहेत.
 
== नाटके==
निर्मला गोगटे यांनी भूमिका केलेली नाटके
* उत्तररामचरित्रम् (संस्कृत)
* एकच प्याला
* मानापमान