"हाथीगुंफा शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
 
*‘’नंतर आठव्या वर्षी (खारवेल) राजाने गोरधगिरीवर केलेल्या हल्याने राजगृहावरील ताण वाढला. त्याच्या शौर्यामुळे ग्रीक राजा युवान याच्या सैन्याचे मानसिक खच्चीकरण झाले आणि त्यामुळे मथुरेच्या साम्राज्याची पीछेहाट झाली.<br><ref>Hathigumpha inscription, lines 7-8, probably in the 1st century BCE. Original text is in Brahmi script</ref>
* नवव्या वर्षी ब्राह्मणाना करमुक्त केले.स्वत:साठी 'महाविजयप्रासाद' बांधला.
* दहाव्या वर्षी साम,दाम,दंड,भेद या नीतीचा अवलंब करून युद्धासाठी प्रस्थान ठेवले.
* अकराव्या वर्षी जिंकलेल्या देशात मणि-रत्नांचा खजिना लुटला आणि पिथुंद नगरीवर गाढवाचा नांगर फिरवला.
* बाराव्या वर्षी आर्यावर्तातील राजांवर स्वाऱ्या केल्या. मगधाचा राजा बृहस्पतिमित्र याचा संपूर्ण पाडाव केला.
 
==संदर्भ==
 
* कृष्ण (१९९६) पृ.२६
* Alain Daniélou (11 February 2003). A Brief History of India. Inner Traditions / Bear & Co. pp. 139–141. ISBN 978-1-59477-794-3.
* Sudhakar Chattopadhyaya (1974). Some Early Dynasties of South India. Motilal Banarsidass Publ. pp. 44–50. ISBN 978-81-208-2941-1.
* गोखले, शोभना -,पुराभिलेखविद्या (१९७५)
* A. F. Rudolf Hoernlé (2 February 1898). "Full text of "Annual address delivered to the Asiatic Society of Bengal, Calcutta, 2nd February, 1898"". Asiatic Society of Bengal. Retrieved 4 September 2014.
* एपिग्राफिका इंडिया भाग २
* Hathigumpha inscription, lines 7-8, probably in the 1st century BCE. Original text is in Brahmi script
 
==संदर्भ==