"रझिया सुलतान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख रझिया सुल्तान वरुन रझिया सुलतान ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १:
{{हा लेख|{{लेखनाव}}|सुलतान}}
'''रझिया
रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली एकमेव मुस्लिम महिला होती. मुस्लिम राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले. न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व
▲रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली एकमेव मुस्लिम महिला होती. मुस्लिम राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले. न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व बंडं मोडून काढून दिल्ली सल्तनतीवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. रझियाची वाढती शक्ती तसेच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणे काही मुस्लिम सरदारांना मान्य नसतानाही रझियाने त्यांची पर्वा केली नाही. रझियाचे वाढते सामर्थ्य आपल्या हिताआड येत आहे हे पाहून काही तुर्की सरदारांनी तिचा शेवट केला.
== वैयक्तिक आयुष्य==
ओळ ९:
* [[रफिक झकेरीया]] यांनी ''रझिया, क्वीन ऑफ इंडिया'' हे इंग्लिश पुस्तक लिहिलेले आहे.
* [[ईटीव्ही]] या हिंदी दूरचित्रवाहिनीवर [[रझिया सुलतान (दूरचित्रवाहिनी मालिका)|रझिया सुलतान]] ही मालिका २ मार्च, २०१५ पासून प्रदर्शित झाली. यात ती सुलतान होईपर्यंतचे तिच्या जीवनाचे वर्णन आहे.
* [[इ.स. १९८३]] साली रझियाच्या जीवनावर [[कमाल अमरोही]] दिग्दर्शित [[रझिया सुल्तान (१९८३ हिंदी चित्रपट)|
* सुल्तान रज़िया (मूळ हिंदी लेखक - मेवाराम; मराठी अनुवाद - किमया किशोर देशपांडे)
[[वर्ग:दिल्ली सल्तनत]]
|