"ओडिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
| तळटिपा =
}}
'''ओडिशा''' (मराठी नामभेद: '''ओरिसा''' ; [[रोमन लिपी]]: ''Odisha'') [[भारत]] देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओडिशा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तरेला असून त्याच्या पूर्वेला [[बंगालचा उपसागर]], उत्तरेला [[पश्चिम बंगाल]] व [[झारखंड]], पश्चिमेला [[छत्तीसगढ]], नैर्ऋत्येला [[तेलंगण]] तर दक्षिणेला [[आंध्र प्रदेश]] ही राज्ये आहेत. [[भुवनेश्वर]] ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.भुवनेश्वर आणि [[कटक]] ही जुळी शहरे आहेत. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
 
ओरिसाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa
 
[[पुरी, ओडिशा|पुरी]] येथील [[जगन्नाथ मंदिर]], [[कोणार्क]] येथील [[कोणार्क सूर्य मंदिर|सूर्य मंदिर]] इत्यादी जगप्रसिद्ध सांस्कृतिक स्थाने असलेल्या ओडिशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे अनेक ठसे आढळतात. कोणार्कच्या सूर्यमंदिराजवळ पुराणांत वर्णन केलेली चंद्रभागा नदी होती. आता तेथे चंद्रभागा बीच आहे.
 
== इतिहास व प्राचीनत्व==
ओळ १००:
|-
|align="right"|10
|align=left|[[झर्सुगुडाझारसुगुडा]]
|align=left| [[झर्सुगुडाझारसुगुडा जिल्हा]]
|align="right"|97,730
|}
 
== औद्योगीकरणऔद्योगिकीकरण व सामाजिक विरोध ==
तत्कालीन ओडिशातील (आताच्या [[झारखंड]] मधील) [[जमशेदपूर]] येथे पहिला स्वदेशी पोलाद कारखाना स्थापन झाला, आणि या भागातील [[खनिज]] संपत्तीमुळे या प्रदेशांचे मोठ्या प्रमाणात उद्योगिकीकरणउद्योगीकरण झाले. मात्र गेल्या ६० वर्षांत विकासप्रकल्पांसाठीविकास प्रकल्पांसाठी सुमारे ६ कोटी ग्रामस्थांनी आपली घरे, जमिनी गमावल्या. त्यापैकी वीस लक्ष ग्रामस्थ एकट्या ओडिशातील आहेत. विकासप्रकल्पांतूनविकास प्रकल्पांतून स्थानिकांना लाभ मिळत नसल्याचा अनुभव त्यांनी जवळपास सहा दशके घेतला आहे. त्यातून शहाणे झालेले स्थानिक आता येऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करत आहेत.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ओडिशा" पासून हुडकले