"ओडिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) |
No edit summary |
||
ओळ २६:
| तळटिपा =
}}
'''ओडिशा''' (मराठी नामभेद: '''ओरिसा''' ; [[रोमन लिपी]]: ''Odisha'') [[भारत]] देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओडिशा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर
ओरिसाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa
[[पुरी, ओडिशा|पुरी]] येथील [[जगन्नाथ मंदिर]], [[कोणार्क]] येथील [[कोणार्क सूर्य मंदिर|सूर्य मंदिर]] इत्यादी जगप्रसिद्ध सांस्कृतिक स्थाने असलेल्या ओडिशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे अनेक ठसे आढळतात.
== इतिहास व प्राचीनत्व==
ऐतिहासिक काळात ओडिशा [[कलिंग]] साम्राज्याचा भाग होता. इ.स.पूर्व २६१ मध्ये [[सम्राट अशोक]]ने कलिंगवर आक्रमण केले ज्याची परिणती [[कलिंगचे युद्ध|कलिंगच्या युद्धात]] झाली.ऋग्वेदात उल्लेख आलेल्या कक्षीवान ऋषी हा कलिंग देशाच्या राणीच्या दासीचा पुत्र होता.महाभारतात याचे स्थान आर्यावर्ताच्या पूर्वेस असल्याचे सांगितले आहे.महाभारतातील अर्जुन कलिंगच्या तीर्थयात्रेला गेला होता.कर्णाने व कृष्णाने या प्रदेशावर स्वारी केली होती. परशुरामानेही कलिंग जिंकला होता.इतिहासावरून असे दिसते की मौर्य सामार्ज्याच्या स्थापनेपूर्वी हे एक प्रबल राज्य होते.
== भूगोल ==
|