"बब्रूवान रुद्रकंठावार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: बब्रूवान रुद्रकंठावार हे याच टोपण नावाने विनोदी लेखन करणारे एक... |
No edit summary |
||
ओळ १:
बब्रूवान रुद्रकंठावार हे याच टोपण नावाने विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. ते व्यवसायाने पत्रकार असून त्यांनी लिहिलेले एक सदर 'तरुण भारत' या दैनिकामध्ये नियमितपणे येत असे. त्यांच्या पुस्तकांतून मराठवाड्याच्या बोलीभाषेचा सर्रास वापर झालेला दिसतो. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर निर्भीड लिखाण करणारे लेखक म्हणून रुद्रकंठवार यांनी मराठी साहित्यात स्थान मिळविले आहे.
बब्रूवान रुद्रकंठावार यांचे मूळ नाव धनंजय चिंचोलीकर आहे.
==बब्रूवान रुद्रकंठावार यांनी लिहिलेली पुस्तके==
* अामादमी विदाऊट पार्टी
* चौथ्या इस्टेटच्या बैलाला (नाटक)
*
* पुन्यांदा चबढब (कथासंग्रह)
* बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी
==पुरास्कार==
* टर्र्या, डिंग्या आन् गळे या पुस्तकाला बी. रघुनाथ पुरस्कार
|