"रांजणखळगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ७:
==महाराष्ट्रात रांजणखळगे असलेली ठिकाणे==
* [[निघोज]] (सर्वात अधिक प्रसिद्धी मिळालेले अहमदनगर जिल्ह्यातील गाव)
* सुधागडजवळ दातपाडी नदीतील भांडे राहील असा रांजणखळगा.
* शॆलारवाडी (पुण्यापासून ३० किलोमीटरवर) येथे इंद्रायणी नदीत. नदीचा प्रवाह वाहता रहावा म्हणून नदीच्या पात्रात खोदलेल्या चरांमध्ये हे रांजणखळगे सन १९४०नंतर तयार झाले आहेत. यांचे व्यास २० सेंटिमीटरपासून एक मीटरपर्यंत आहेत. सर्वात मोठा रांजणखळगा ११० X ८० सेंटिमीटर अाकारमानाचा असून तो १२९ सेंटिमीटर खोल आहे. रांजणखळगे असलेले हे क्षेत्र ३५० X २१० मीटर अाहे.
|