"आश्विन कृष्ण अष्टमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/8/81/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE.jpg]]आठवी पूजा
 
महाराष्ट्रात अाश्विन कृष्ण अष्टमी या दिवशी महालक्ष्मीच्या 'आठवी' नावाच्या देवीचीअवताराची पूजा केली जाते. ही पूजा जो कोणी करेल त्याला त्वचा रोगापासून मुक्ती मिळते, अशी समजूत आहे.. या दिवशी आंबील हा प्रसाद केला जातो. हा पदार्थ ज्वारीचे पीठ, दही, खोबऱ्याचे तुकडे व हिरव्या मिरच्या याच्या मिश्रणाने बनवितात. हा प्रसाद त्वचारोग निवारक म्हणून चार ते पाच दिवस ग्रहण केला जातो. या दिवशी उत्तरी भारतात कार्तिक वद्य अ़ष्टमी असते. ती अहोरी अ़ष्टमी म्हणून ओळखली जाते.
 
या अष्टमीनंतर आठसहा दिवसांनी दिवाळी हा सण सुरू होतो, दिवाळी सणाची वास्तविक गणना या अष्टमीनेअष्टमीपासून गणतातकरतात.