"पुष्पा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
प्रा. '''पुष्पा भावे''' (माहेरच्या ''पुष्पा सरकार'';[[२६ मार्च]], [[इ.स. १९३९|१९३९]]) या सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा, प्रभावी वक्तृत्व आणि त्याला सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड असणाऱ्या समाजवादी नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका समजल्या जातात
[[मराठी भाषा|मराठी]] व [[संस्कृत भाषा|संस्कृत]] हे विषय घेऊन त्यांनी [[मुंबई]]च्या [[एलफिन्स्टन कॉलेज|एलफिन्स्टन कॉलेजातून]] एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच [[सिडनहॅम महाविद्यालय|सिडनहॅम महाविद्यालयात]] त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर [[दयानंद कॉलेज]], [[म.ल. डहाणूकर महाविद्यालय]] आणि [[चिनॉय महाविद्यालय]] येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी [[रुईया कॉलेज|रुईया कॉलेजमधून]] त्या निवृत्त झाल्या.
त्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या. त्यांनी नाटकांविषती आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले आहे. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. [[विजय तेंडुलकर]], [[महेश एलकुंचवार]], [[विजया मेहता]], [[सतीश आळेकर]] या दिग्गजांना त्यांच्या नाटकांबद्दल पुष्पाताई काय म्हणतात याविषयी उत्सुकता असे.
==राजकीय व साामाजिक कारकीर्द==
Line ८ ⟶ १०:
मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडल आयोग अशा प्रश्नांवर झालेल्या चळवळींवर पुष्पाताईंचा वैचारिक ठसा होता. आणीबाणीविरोधात लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून जन्माला आलेल्या जनता पक्षाचे पुष्पाताईंनी तडफेने काम केले.
==पदाधिकारीपद==
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अॅण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मानवी हक्कांसाठी काम करणारी मेहेर संस्था अशा विविध संस्था-संघटनांमध्ये पुष्पाताई पदाधिकारी आहेत.
==[[बाळ ठाकरे]] यांच्या नावाला विरोध==▼
इ.स. २०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत [[बाळ ठाकरे]]
त्यांच्या मते, ”बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला ’बैलबाजार’ असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर [[बाळ ठाकरे]] यांनी अनेक वेळा [[पु.ल. देशपांडे]] यांच्यावरही टीका केली होती`. त्यांनी [[पु.ल.देशपांडे]] यांना `मोडका पुल` असे म्हटले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका
==पुस्तके==▼
* आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू ▼
* गुड मुस्लीम बॅड मुस्लीम (अनुवादित - मूळ लेखक - महमूद ममदानी; सहअनुवादक - [[मिलिंद चंपानेरकर]]) ▼
* रंग नाटकाचे▼
==अन्य लेखन==
''अभिरुची : ग्रामीण आणि नागर'' या गो.म. कुलकर्णी यांनी संपादित पुस्तकात पुष्पा भावे यांचा एक लेख आहे.
Line १६ ⟶ ३०:
विविधज्ञानविस्तार या खूप जुन्या मासिकातील लेखांची त्यांनी सूची केली आहे.
==पुरस्कार==
▲==[[बाळ ठाकरे]] यांच्या नावाला विरोध==
* समाजकार्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार
▲इ.स. २०१३ सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत [[बाळ ठाकरे]] यांचं नाव देण्याला भावे यांनी उघडपणे विरोध केला होता.
* अनंतराव भालेराव स्मृति पुरस्कार
▲त्यांच्या मते, ”बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला ’बैलबाजार’ असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर [[बाळ ठाकरे]] यांनी अनेक वेळा [[पु.ल. देशपांडे]] यांच्यावरही टीका केली होती`. त्यांनी [[पु.ल.देशपांडे]] यांना `मोडका पुल` असे म्हटले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका करणार्या [[बाळ ठाकरे]] यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात”... असे म्हणतं ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला होता.
▲==पुस्तके==
▲* आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू
▲* गुड मुस्लीम बॅड मुस्लीम (अनुवादित - मूळ लेखक - महमूद ममदानी; सहअनुवादक - [[मिलिंद चंपानेरकर]])
▲* रंग नाटकाचे
{{DEFAULTSORT:भावे, पुष्पा}}
|