"पुष्पा पागधरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
'''पुष्पा चंद्रकांत पागधरे''' (माहेरच्या ''पुष्पा चामरे'') या एक मराठी गायिका आहेत.
त्यांचा जन्म [[मुंबई]]त [[प्रभादेवी]] येथील महापालिका रुग्णालयात झाला.<ref>{{cite websantosh | url=http://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-singer-pushpa-pagdhare-1264930/ | title=‘स्वर’ पुष्पा! | publisher=लोकसत्ता | date=१० जुलै २०१६ | accessdate=१८ जुलै २०१६ | language=मराठी}}</ref> त्यांचे मूळ गाव पालघर जिल्ह्यातील [[सातपाटी]] असून त्यांच्या
==मुंबईत आगमन==
ओळ ७:
==सुगम संगीताचे शिक्षण==
पागधरे
==आकाशवाणीवर गायन==
ओळ १३:
गायक [[तलत मेहमूद]] यांच्याबरोबर गाण्याच्या कार्यक्रमासाठी त्यांनी मॉरिशसचा दौराही केला. गायक [[जयवंत कुलकर्णी]] यांच्या बरोबरही गाण्याचे अनेक कार्यक्रम केले.
पुष्पा पागधरे यांचा आवाज विरहार्त गाण्यासाठी अधिक अनुकूल असला तरी त्यांनी सर्व प्रकारची गाणी गायली आहेत. [[इंदिरा संत]], [[वंदना विटणकर]], [[यशवंत देव]], देवकीनंदन सारस्वत आणि [[वा.रा. कांत]] या प्रतिभावान कवीच्या कविता पुष्पाताईंच्या आवाजत अधिक गहिर्या झाल्या आहेत.
==पार्श्वगायन==
पुष्पा पागधरे यांनी पार्श्वगायन केलेल्या चित्रपटांची नावे :-
* अंकुश (हिंदी
* आयत्या बिळातर नागोबा
* खून का बदला खून (हिंदी, संगीत दिगदर्शक ओ.पी. नय्यर)
Line २७ ⟶ २९:
पुष्पा पागधरे यांनी [[अशोक पत्की]], [[ओ.पी. नय्यर]], [[बाळ पळसुले]], [[यशवंत देव]], [[राम कदम]], [[राम लक्ष्मण]], [[विठ्ठल शिंदे]], [[श्रीनिवास खळे]], [[सुधीर फडके]], [[श्रीकांत ठाकरे]], [[स्नेहल भाटकर]] अशा अनेक संगीतकारांकडे चित्रपट व गैर चित्रपट गाणी गायली.
मराठी व हिंदीव्यतिरिक्त त्यांनी ओडिया, गुजराथी, बंगाली, भोजपुरी, मारवाडी, आदी भाषांतूनही त्यांनी गाणी गायली असून आजवर गायलेल्या गाण्यांची संख्या सातशेहून अधिक आहे. त्यांपैकी
==काही प्रसिद्ध गाणी==
* अग पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी (सहगायक - [[महंमद रफी]]; संगीत - [[श्रीकांत ठाकरे]]; गीतकार - [[वंदना विटणकर]])
Line ३५ ⟶ ३७:
* इतनी शक्ती हमे दे न दाता (हिंदी चित्रपट - अंकुश, सहगायिका - [[सुषमा श्रेष्ठ]]; संगीत - कुलदीप सिंह)
* काय आणितोसी वेड्या
* खळेना घडीभर ही बरसात (कवी [[वा.रा. कांत]]; संगीत [[बाळ कर्वे]])
* घबाड मिळू दे मला
* जीव लावूनी माया कशी तुटली (संगीतकार - विठ्ठल शिंदे)
Line ४५ ⟶ ४७:
* बियावाचुनि झाड वाढते
* मैत्रिणींनो थांबा थोडं
* मोहरले मस्त गगन, सळसळतो धुंद पवन
* येउनी स्वप्नात माझ्या
* राया मला जरतारी शालू आणा पैठणचा
|