"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
 
== क्रांतिपूर्वी ==
कॅस्ट्रो यांनी क्युबातील [[सॅन्टीॲगोसॅन्टिॲगो]] येथे लष्कराविरोधात आघाडी उभारून [[२६ जुलै १९५३]] रोजी संघर्षाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना अटक झाली. सुटका झाल्यानंतर ते [[मेक्सिको]]मध्ये गेले आणि तेथे त्यांनी बंडखोर लष्कराची स्थापना केली. आपले समर्थक आणि आपल्या लष्करासह ते पुन्हा क्युबामध्ये दाखल झाले.
या लष्करविरोधातल्या कटातील बहुतेक जणांना एक तर ठार केले नाही तर अटकेत ठेवले गेले. या कारवाईतून कॅस्ट्रोसह एक छोटा गट वाचला, आणि पूर्वकडील डोंगराळ भागात जाऊन लपून बसला. त्यानंतर त्यांनी एक अधिक मोठे लष्कर उभारले आणि [[फुलजेन्को बटिस्ता]]ने [[१ जानेवारी १९५९]] रोजी क्युबातून पलायन केल्यावर क्युबाची सत्ता हस्तगत केली.
 
== क्रांतिनंतर ==