"विकास कशाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
पंडित डॉ. विकास कशाळकर (जन्म : पांढरकवडा, १६ जुलै १९५०) हे एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे संगीतज्ञ मराठी गायक आहेत. ते संगीतगुरूही आहेत.
विकास कशाळकर यांचे कुटुंबातच शास्त्रीय संगीत आहे. त्यांचे वडील अॅडव्होकेट नागेश दत्तात्रेय ऊर्फ भाऊसाहेब कशाळकर हे एक नावाजलेले संगीतज्ञ आणि संगीतगुरू होते. गायक [[अरुण कशाळकर]] व गायक पं. [[उल्हास कशाळकर]] हे विकास कशाळकरांचे सख्खे बंधू.
विकास कशाळकर यांनी ग्वाल्हेर,
==सांगीतिक कारकीर्द==
विकास कशाळक्र हे पुण्याच्या [[बालभारती]]त कार्यक्रम निर्माते होते. तिथून निवृत्त झाल्यावर त्यांचे शिष्यांना संगीत शिकवायला प्रारंभ केला. गाण्याच्या कार्यक्रमांसाठी ते भारतभर आणि परदेशांतही जातात. [[आकाशवाणी]] आणि [[दूरदर्शन]]वर त्यांचे कंठसंगीताचे कार्यक्रम नेमाने होतात.
ललित कला केंद्र व पुणे विद्यापीठातील विकास कशाळकर हे ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकवतात. [[एस.एन.डी.टी. विद्यापीठ]]ाल आणि [[अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय]]ातील विद्यार्थ्यांसाठी ते पीएच.डीचे मार्गदर्शक आहेत.
==शिष्यवर्ग==
|